Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Rajabhau Phad Exclusive | आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावाई शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर Parali в хорошем качестве

Rajabhau Phad Exclusive | आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावाई शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर Parali 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Rajabhau Phad Exclusive | आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावाई शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर Parali

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MHT010 बीड लोकसभेचा निकाल लागल्याच्या नंतर उमेदवारांचा कल शरद पवार गटात सामील होण्याकडे होताना दिसत आहे. सध्या बीड जिल्ह्यात सहाही मतदारसंघात उमेदवारांचा कल शरद पवार गटाकडे आहे रत्नाकर गुट्टे यांची जावई असलेले राजाभाऊ फड हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 25 सप्टेंबर रोजी जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत आज दुपारी ते तीनशे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना होत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या दीर्घ आयुष्यासाठी परळीत निघालेल्या दिंडीवर हल्ला झाला, त्यांना चहा पाण्याची सोय गेल्यानेच माझ्यावर जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांनी गुन्हा दाखल केला असा आरोप फड यांनी केलाय, यासह अन्य विषयावर बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रोहिदास हातागळे यांनी पाहूयात... 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments