Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Aai mahakali आई महाकाली | राकेश पवार | Official Video | Rakesh pawar |kumbharli yatra в хорошем качестве

Aai mahakali आई महाकाली | राकेश पवार | Official Video | Rakesh pawar |kumbharli yatra 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Aai mahakali आई महाकाली | राकेश पवार | Official Video | Rakesh pawar |kumbharli yatra

#AaiMahakali #Rakeshpawar #आईमहाकाली #राकेशपवार #kumbharliyatra #officialvideo #कुंभार्लीयात्रा #chiplun #Ratnagiri #आईमहाकालीछबिना #maakali #maa आई महाकाली,आई वरदायिनी आणि आई सुखाई या तिन्ही बहिणी. कुंभार्ली,शिरगाव, पोफळी आणि कोंडफणसवणे या चारही गावांच्या या ग्रामदेवता. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान. चिपळूण येथून साधारण 17-18 कि.मी. अंतरावर असलेल्या कुंभार्ली गावात (फाल्गुन शुक्ल पक्ष.1 उत्तर भाद्रपदा) दरवर्षी आई महाकाली देवीचा यात्रा भरते. दरवर्षी शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. आम्हा सर्वांसाठी आई महाकाली देवीचा छबीना म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण असतो. आई महाकाली देवी म्हणजे आमचा श्वास. आम्ही आमच्या प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आई महाकाली चे नाव घेऊनच करतो याच माझ्या आईचे कौतुक करणारे गाणे मी केले आहे, नक्की पहा शेअर करा कमेंट करा....धन्यवाद Song Credits Lyrics: राकेश पवार Singer:- राकेश पवार Music Composer- राकेश पवार Music Producer:- दर्शन पुळेकर Chorus- विनम्रा चव्हाण, साक्षी बागवे, अनिकेत मोरे, कुणाल कोळी Recording studio- जे.एस.साऊंड,रबाळे Recordist- शारंग जयस्वाल Mixing & Mastering- बिपीन देसाई EXECUTIVE PRODUCER - रुपेशदादा पवार CINEMATOGRAPHER - इम्रान डांगे DRONE- जुनैद डांगे CAMERA & EQUIPMENTS - इम्रान डांगे फोटोग्राफी CAMERA ATTENDANT - योगेश, सचिन EDIT & DI - सौरभ नाईक (S.R.STUDIO) Lyrics मन धाव घेई, तुझ्या दारी माऊली तू, तु विठाई ओठी नाव राहू दे, दिशा दाही घुमू दे जयघोष आज होऊ दे, माझी माऊली... आई महाकाली माझी माऊली वरदायिनी सुखाई माझी माऊली सण आला शिमग्याचा लाडक्या माझ्या देवीचा डंका वाजतोया माझ्या आई महाकालीचा नवसाला पावते, हाकेला धावते संकटी तारते आई माझी अपराध माझे तु घाल पोटी खण नारळांनी भरतो ओटी डोळे भरूनीया रूप तुझे पाहू दे ठेवितो चरणी माथा आशिर्वाद दे जयघोष आज होऊ दे, माझी माऊली... आई महाकाली माझी माऊली वरदायिनी सुखाई माझी माऊली ह्रदयात आमच्या तू, श्वासात आमच्या तू, विश्वात साऱ्या तू, तुच आमुचा गुरू विसर ना पडावा तुझा आई मागणे हे आता माझे आई जन्मोजन्मी तुझे लेकरू होऊ दे सागराएवढी माया तुझी राहू दे जयघोष आज होऊ दे, माझी माऊली... आई महाकाली माझी माऊली वरदायिनी सुखाई माझी माऊली.... Follow Me on Instagram - Facebook -   / rakesh.pawar.1428   Please Like,Share And Subscribe For More Videos Regards Rakesh Giridhar Pawar Aai Mahakali आई महाकाली | राकेश पवार | Official Video | Rakesh pawar | Shirgaon khalcha shirgaon kumbharli yatra Aai mahakali sukhai vardayini new songs latest songs Chiplun holi Chiplun pophali urus Kokan holi Kondfansavne Kumbharli mandir Palkhi sohala 2022 Ratnagiri shimaga

Comments