Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार... в хорошем качестве

हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार... 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार...

भारतीय संविधानाचे निर्माते, महान समाजसुधारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी आयुष्यभर जातपात व्यवस्थेविरुद्ध लढाई लढली. प्रस्थापित समाजरचनेला त्यांनी कायमच आव्हान देऊन तत्कालीन कर्मठ लोकांशी संघर्ष केला. त्यांनी हिंदू धर्म का सोडला आणि बौद्ध धर्मच का स्वीकारला...? हिंदू धर्मातील कुठल्या गोष्टींना त्यांचा विरोध होता...? हिंदू धर्मातील कुठली शिकवण बाबासाहेबांना चांगली वाटते शिवाय इस्लामची चिकित्सा करताना बाबासाहेब नक्की काय म्हणतात...? या आणि अश्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आले आहेत श्री.भरत आमदापुरे जे 'बाबासाहेबांच्या नजरेतून इस्लाम' या पुस्तकाचे लेखक असून अनेक सामाजिक विषयांवर त्यांचा अभ्यास आहे. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा.. तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...! खास अतिथि - श्री. भरत आमदापुरे --------------------------------------------------------------------------------- 0:00- ओळख 2:19- बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माच्या विरोधात होते का? 3:44- हिंदू धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार 6:46- बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा हिंदू धर्मविरोधी आहेत का? 8:37- हिंदू धर्म सोडून बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? 10:34- हैद्राबादच्या निजामाने बाबासाहेबांना दिलेली ऑफर 12:07- हिंदू मुस्लिम संघर्ष बद्दल बाबासाहेबांचे मत काय होते? 15:20- इस्लाममधील दोषांबद्दल काय म्हणतात बाबासाहेब? 19:49- आंबेडकर आणि सावरकर यांच्यात वाद होते का? 27:46- आज बौद्ध धर्माचा सर्वांगीण विकास झालेला आहे का? 30:58- बाबासाहेब आंबेडकरांचं खरं नाव काय? 33:59- कोरेगाव भीमाची लढाई ही अभिमानाची लढाई नाही असे बाबासाहेब का म्हणाले होते? 40:36- आज बाबासाहेबांचे नाव वापरून जे राजकारण केलं जातंय ते बघून बाबासाहेबांना काय वाटलं असतं? 44:17- बाबासाहेबांचे विचार आजच्या काळात अमलात आणण्यासाठी काय करावे लागेल? --------------------------------------------------------------------------------- चालतंय की चे सभासद व्हा : युट्युब    / @chaltayki   फेसबूक   / chaltaykiofficial   इंस्टाग्राम   / chaltaykiofficial   --------------------------------------------------------------------------------- चलचित्रण : प्रशांत शेळके संकलन : विशाल सरकटे मुलाखतकार : ऋत्विज आणि श्रेया दिग्दर्शन आणि संकल्पना : सूरज खटावकर सह दिग्दर्शन : सर्वेश देशपांडे मुखचित्र : तेजस राठोड स्थान सौजन्य: मीडिया विद्या, पुणे https://mediavidya.com/ #chaltayki #marathipodcast #reality #prespective #babasahebambedkar #religion #hindu #buddha #constitution #islam #marathi #maharashtra

Comments