Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जेवणाची चव वाढवणारी चटपटीत भरली मिरची | २-३ दिवस टिकणारी Bharli Mirchi в хорошем качестве

जेवणाची चव वाढवणारी चटपटीत भरली मिरची | २-३ दिवस टिकणारी Bharli Mirchi 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जेवणाची चव वाढवणारी चटपटीत भरली मिरची | २-३ दिवस टिकणारी Bharli Mirchi

जेवणाची चव वाढवणारी चटपटीत भरली मिरची | 2-3 दिवस टिकणारी Bharli Mirchi आज आपण जेवणाची चव वाढवणारी तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी भरली मिरची बनवतोय. ही मिरची तुम्ही पोळी, भाकरी कशा सोबतही खाऊ शकता. चटपटीत भरली मिरची खायला खूप छान लागते, तर अशी भरली मिरची एकदा जरूर बनवून पहा. ही भरली मिरची बनवुन ठेवली तर 2-3 दिवस टिकून राहते. भरली मिरचीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा, चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका... चटपटीत भरली मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients) तेल 3 टे स्पून (Oil 3 Tbsp) बेसन 1 छोटी वाटी (Gram flour 1 small bowl) ठबू मिरची सव्वाशे ग्राम (Long green pepper 125 gram) शेंगदाण्याचा कूट 2 टे स्पून (Peanut Powder 2 Tbsp) धने जिरेपूड 1.5 टी स्पून (Coriander cumin powder 1.5 tsp) बडीशोप 1 टी स्पून (Fennel seed 1 tsp) हळद 1/4 टी स्पून (Turmeric powder 1/4 tsp) लाल तिखट 1/2 टी स्पून (Red chilli powder 1/2 tsp) काळ मीठ 1/2 टी स्पून (Black salt 1/2 tsp) मीठ 1/2 टी स्पून (Salt 1/2 tsp) हिंग 1/4 टी स्पून (Asafoetida 1/4 tsp) एक मोठ्या लिंबाचा रस (1 Lemon juice) पाणी 1 टे स्पून (Water 1 Tbsp) लसूण पाकळ्या 5-6 (Garlic cloves 5-6) कोथिंबीर (Coriander leaves) #भरलीमिरची #Vaishalisrecipe #Bharlimirchi #मिरची #Bharlimirchivaishalisrecipe #Recipe भरली मिरची, भरली मिरची रेसिपी, भरली मिरची रेसिपी मराठी, भरली मिरची वैशालीज रेसिपी, मराठी रेसिपी चटपटीत भरली मिरची, चटपटीत भरली मिरची, वैशालीज रेसिपी चटपटीत भरली मिरची, जेवणाची चव वाढवणारी भरली मिरची, bharli mirchi, bharli mirchi recipe, bharli mirchi recipe in marathi, bharli mirchi vaishalis recipe, bharlimirchi, mirchi, how to make bharli mirchi, marathi recipe bharli mirchi by vaishalis recipe. To subscribe -    / vaishalisrecipes  

Comments