Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб एका गुंठ्या मध्ये नैसर्गिक पध्दतीने 11 प्रकारचे भाज्या कशा लावायच्या. в хорошем качестве

एका गुंठ्या मध्ये नैसर्गिक पध्दतीने 11 प्रकारचे भाज्या कशा लावायच्या. 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



एका गुंठ्या मध्ये नैसर्गिक पध्दतीने 11 प्रकारचे भाज्या कशा लावायच्या.

Ashish Vidhate यांच्या विधाते फार्म नैसगिर्क शेती मध्ये SPk पध्दतीने एका गुंठ्या मध्ये प्रमुख पीक व भाजी भेंडी,गवार मिळुन 11 प्रकारचे भाज्या कशा पद्धतीने लावल्या आहेत घनजिवामृत आणि लिंबोळी पेंड चा वापर कसा करायचा व दर पोर्णिमा ला जीवामृत ची फवारणी करायची आणि अमवसेला कीटक नाशक ची फवारणी करायची दशप्रणी अकॆ, अग्निअस्त्र,निम ऑईल, ताकाची फवारणी करायची आणि सापळा पीक व नायट्रोजन साठी कोथिंबीर, मेथी, पालक, शेपु,झुडपी चवळी, कारले,मुळा,माका ,झेंडु, सुर्य फुल कसे व कुठे लावायचे 11 प्रकारचे भाज्या धरून आजुन नैसगिर्क रित्या इतर भाज्या पण येतात लाल देठ, गोळु,लाल राजगीरा, या भाज्या पण नैसगिर्क रित्या येतात Total- 14 प्रकारचे भाज्या येतात आणि त्या कशा पद्धतीने काढायचे आहेत ते खालील video च्या लींक मध्ये दिले आहेत 👇👇: Part-3    • भेंडीची तोडणी कशी करावी.Part-3How to ...   Part-4    • गवार सोप्या पद्धतीने कसे तोडावे?Part-...   Part-5    • वांग्याची तोडणी कशी करावी?P-5(How to ...   Part-6    • मिर्चीची तोडणी कशी करावी? part-6(How ...   (@ashishvidhate2366 ) #naturalfarming #garden #शेतकरी #kichengarden #spk #शेतकरीbrand #youtubeshorts #youtube #youtubechannel #youtubevideo

Comments