Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб शिल्लक इडलीपासून बनवा 2 चटपटीत प्रकार चिली इडली & मसाला इडली फ्राय | Chilly Idli Recipe |Street Food в хорошем качестве

शिल्लक इडलीपासून बनवा 2 चटपटीत प्रकार चिली इडली & मसाला इडली फ्राय | Chilly Idli Recipe |Street Food 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



शिल्लक इडलीपासून बनवा 2 चटपटीत प्रकार चिली इडली & मसाला इडली फ्राय | Chilly Idli Recipe |Street Food

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा https://saritaskitchenofficial.com/ To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782 Or Click on the link below to book the order – https://saritaskitchenofficial.com/ इडली फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य / Ingredients Needed to Make Masla idli Fry / Idli Fry Recipe – शिल्लक इडली / Leftover Idlies 4-5 तेल 2 tbsp / Oil 2 tbsp मोहरी ½ tsp / Mustered Seeds ½ tsp कढीपत्ता / Curry Leaves हिंग / Asafetida ¼ tsp कांदा 1 छोटा / Onion Chopped 1 med मिरची पावडर ½ tsp / Red Chilly Pw ½ tsp सांभार मसाला 1tsp / Sambhar Masala 1 tsp मीठ गरज असल्यास / Salt if required कोथिंबीर / Fresh coriander चिली इडली रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य / Street Food Chilly Idli / Chinese idli recipe – इडली तळण्यासाठी / For making Fry idli • शिल्लक इडली / Leftover idli – 4/5 • मैदा ¼ कप / Maida (all purpose flour) ¼ cup • कॉर्नफलोऱ् ¼ कप / Corn flour ¼ cup • मीठ / Salt • काळी मिरी पूड ½ tsp / Black pepper pw ½ tsp • तळण्यासाठी तेल / Oil For Frying चिली इडली बनवण्यासाठी / For Making Chilly idli / Chinese idli • तेल 2 tbsp / Oil 2 tbsp • बारीक चिरलेला लसूण 1 tbsp / Garlic finely chopped 1 tbsp • बारीक चिरलेले आले 1 tbsp / Finely Chopped Ginger 1 tbsp • हिरव्या मिरच्या उभ्या चिरून 4-5 / Slit Green chillies 4-5 • पातीचा कांदा ¼ कप / Spring Onion while 1/ cup • शिमला ¼ कप / Capsicum ¼ cup • मीठ / salt to taste • साखर ½ tsp / sugar ½ tsp • सोया सॉस 1 tsp / Soy Sauce 1 tbsp • विनिगर / Vinegar 1 tsp • रेड चिल्ली सॉस 1 tbsp / Red Chilly sauce 1 tbsp • काली मिरी पूड ½ tsp / black pepper pw ½ tsp • कॉर्न फलोऱ् 1 tsp + पाणी / Corn flour 1 tsp + water • कांद्याची पात 2 tbsp / Spring onion green 2 tbsp Idly fry - • शिल्लक इडली 4-5 • तेल 2 tbsp • मोहरी ½ tsp • कढीपत्ता • हिंग • कांदा 1 छोटा • मिरची पावडर ½ tsp • सांभार मसाला 1tsp • मीठ गरज असल्यास • कोथिंबीर Kruti – • इडली कापून मोठे तुकडे करणे • कढई मध्ये तेलावर मोहरी, फोडणी करून त्यावर कांदा परतून घेणे. • कढीपत्ता हिंग, हळद, मिरची पावडर, 2 चिमटी मीठ घालून परतून घ्या • आता इडलीचे तुकडे घालून मिसला, शेवटी सांबर मसाला घालून 2 मिनिटे परतून घ्या • कोथिंबीर घाला Chily idli Recipe – इडली तळण्यासाठी / For making Fry idly • शिल्लक इडली – 4/5 • मैदा ¼ कप • कॉर्नफलोऱ् ¼ कप • मीठ • काळी मिरी पूड ½ tsp • तळण्यासाठी तेल चिली इडली बनवण्यासाठी / For Making Chilly idli/ Chinese idli • तेल 2 tbsp • बारीक चिरलेला लसूण 1 tbsp • बारीक चिरलेले आले 1 tbsp • हिरव्या मिरच्या उभ्या चिरून 4-5 • पातीचा कांदा ¼ कप • शिमला ¼ कप • मीठ • साखर ½ tsp • सोया सॉस 1 tsp • विनिगर • रेड चिल्ली सॉस 1 tbsp • काली मिरी पूड ½ tsp • कॉर्न फलोऱ् 1 tsp + पाणी • कांद्याची पात 2 tbsp कृती – • भांड्यात मैदा + कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात मीठ, काळी मिरी पूड मिसळून पानी घालून मिश्रण करणे • इडली चे तुकडे त्यात बुडवून हलक्या रंगावर टाळून घ्या • हिरव्या मिरच्या, कांदे पांढरा भाग , शिमला मिरची , मीठ व साखर घालून मोठ्या आचेवर 1 मिनिटे परतून घ्या. • विनिगर, सोय सॉस, चिल्ली सॉस घालून थोडे मिसळा. • काली मिरी पूड, व कॉर्न फ्लॉवर Slurry मिसळून त्यात घालून अजून 2 मिनिटे मोठ्या गॅस वर परतून घ्या • शेवटी तळून घेतलेले इडली तुकडे घाला आणि मिनिट भर मिसळून घ्या • शेवटी कांद्याची पात घालून चिली इडली serve करा #chilliidli #chilliidlirecipe #saritaskitchen #leftoverrecipes #masalaidili #masalaidlifry #idlifry #chineserecipes #quicksnacksrecipe #breakfastrecipe #streetfoodrecipes #streetfood #snackrecipes Watch my other videos कधी केला नसेल असा भन्नाट नाष्टा। Healthy Breakfast Recipe    • कधी केला नसेल असा भन्नाट नाष्टा। Heal...   गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen    • गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन...   सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नवीन पौष्टिक पदार्थ | Healthy Breakfast | Sarita's Kitchen    • सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळा...   डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen    • डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुर...   ****** Second Channel (SaritasHome N Lifestyle) – https://www.youtube.com/results?searc... Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial   Follow Us on FaceBook -   / 100053861679165   For collaboration enquiries – [email protected]

Comments