Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सांधेदुखी, संधिवात, हाडांची झीज, मणक्यांचे विकार, कॅल्शियमची कमतरता यावर हमखास उपाय | sandhivat upay в хорошем качестве

सांधेदुखी, संधिवात, हाडांची झीज, मणक्यांचे विकार, कॅल्शियमची कमतरता यावर हमखास उपाय | sandhivat upay 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सांधेदुखी, संधिवात, हाडांची झीज, मणक्यांचे विकार, कॅल्शियमची कमतरता यावर हमखास उपाय | sandhivat upay

Dr. Isha is M.D. Ayurved. If you want to consult Dr. Isha, please book prior appointment through whatsApp message at 7058944367 Links to Buy: 1. Tragacanth Gum / Gond katira: https://amzn.to/3f7Br0p 🍀शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता हे आजकाल सगळ्या लोकांमध्ये दिसतेय . 🍀या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची झीज व्हायला लागते. 🍀 हाडांची झीज झाल्यानंतर वेगवेगळी हाडांची दुखणी मागे लागतात 🍀अशावेळी हाड मजबूत असणे फार गरजेचे आहे महत्त्वाचं आहे. 🍀हाडांची झीज होण्याच मह्त्वाचे कारण म्हणजे जेव्हापासून भारतियांच्या आहारातून गूळ कमी होऊन त्या जागी रिफाइंड साखर आली( ज्याला काही तज्ञ लोक पांढरे विष असेही म्हणतात) ती आली तेव्हापासून हाडांची दुखणी मागे लागली, असं काही संशोधनानंतर सिद्ध झालेल आहे . 🍀कारण की पांढरी साखर तयार करताना त्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल वापरले जातात. अशी साखर पोटात गेल्यानंतर हाडांची झिज करायला सुरुवात करते 🍀 त्याच्यामुळे गुळाचा वापर योग्य प्रमाणात करणं हे खूप गरजेचा आहे 🍀घरच्या घरी रोज करता येण्यासारखा एक उपाय मी येथे सांगितला आहे 🍀मणक्यांचे आजार सांध्यांचे आजार 🍀हाडे पोकळ होणे 🍀 हाडांची झीज होणे 🍀 गर्भिणी स्त्रिया बाळंतीन 🍀 रजोनिवृत्ती काळामध्ये होणारी हाडांची झीज त्याचप्रमाणे 🍀 रजोनिवृत्ती जवळ आल्यानंतर अनियंत्रित रक्त स्त्राव योनीमार्गातून होणे (गर्भाशयातून होणे ) 🍀या सगळ्यांसाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे 🍀Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette

Comments