Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई भरती |

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती २०२४. #tata #tcs #tatarecruirment #tatacomunication #tata institute of fundamental #tifr entrance exam, Tifr https://x.com/mahasaraka13330?s=09 Pdf ची लिंक खाली दिलेली आहे. https://drive.google.com/file/d/1qOcM... टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई: (स्थापना – १९४५) टाटा मूलभूत संशोधन संस्था ही विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान या तीन क्षेत्रात मूलभूत संशोधन करणारी संस्था आहे. प्रसिद्ध उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांच्या सहकार्याने डॉ. होमी भाभा यानी या संस्थेची स्थापना केली. सुरूवातीला काही काळ या संस्थेचे कामकाज बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेतून चालायचे. परंतु लवकरच ते मुंबईला स्थलांतरित करण्यात आले. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर या संस्थेसाठी एक सुबक अशी इमारत १९६२ मध्ये बांधण्यात आली. तेव्हापासून या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथेच आहे. १ जून २०२०रोजी या संस्थेने ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. भारताचा अणूऊर्जा आयोग यांच्या अधिपत्याखाली ही संस्था चालविली जाते. भारत सरकारचे अणू विज्ञान आणि गणित राष्ट्रीय केंद्र (National Centre of the Government of India for Nuclear Science and Mathematics) अशी या संस्थेची ओळख आहे. या संशोधन संस्थेचे प्रामुख्याने तीन विभाग आहेत. गणित विभाग (School of Mathematics), निसर्ग विज्ञान विभाग (School of Natural Sciences) आणि तंत्रज्ञान विभाग (School of Technology). या प्रत्येक विभागाचे विशिष्ट संशोधनाच्या दृष्टीने आणखी उपविभाग स्थापन केले गेले. या प्रत्येक उपविभागात मूलभूत संशोधन केले जाते. हे संशोधन राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध केले जाते. या कामाला जगात मान्यता मिळाल्यामुळे टीआयएफर आता एक जगप्रसिद्ध संशोधन संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.

Comments