Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Uddhav Thackeray गटाच्या नाराजीनंतर Nana Patole यांचा सूर बदलला?| Sharad Pawar | Balasaheb Thorat в хорошем качестве

Uddhav Thackeray गटाच्या नाराजीनंतर Nana Patole यांचा सूर बदलला?| Sharad Pawar | Balasaheb Thorat 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Uddhav Thackeray गटाच्या नाराजीनंतर Nana Patole यांचा सूर बदलला?| Sharad Pawar | Balasaheb Thorat

#UddhavThackeray #NanaPatole #BalasahebThorat #SharadPawar #MaharashtraVidhanSabha2024 लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. यामध्ये 'मुख्यमंत्रीपदाच्या' विषयावरही चर्चा झाल्याचं बोललं गेलं. परंतु ठाकरे महाराष्ट्रात परतले आणि पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकण्यास सुरुवात केली. परिणामी ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. 'संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरेल', अशा शरद पवारांच्या भूमिकेनंतर वाद काहीसा शमला. परंतु बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं. लगेचच संजय राऊतांनीही थोरातांच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर आणि त्यावरून सुरू झालेल्या वादावर नमती भूमिका घेतल्याने यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. #MHT035 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments