Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб देवाचे चिंतन म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti | в хорошем качестве

देवाचे चिंतन म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti | 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



देवाचे चिंतन म्हणजे काय? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

देवाचे चिंतन म्हणजे देवाची भक्ती करणे होय. आपण देवाचे चिंतन हे आपल्याला देवाची ज्या वेळेला आठवण येते तेव्हा त्याचे चिंतन करायला लागतो. देवाची भक्ती जर आपण चांगल्या मनाने केली तर आपल्या आयुष्यात अडचण येणार नाही. देवाचे चिंतन आपण न चुकता दिवसातून किमान एक वेळ तरी केले पाहिजे. आपण दिवसभर अनेक गोष्टींचे ज्ञान हे घेत असतो किंवा काम करत असतो. माणसाने घरी आल्यावर आपण आज दिवसभर काय काय केले याचे आत्मचिंतन करायला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी देवाचे चिंतन म्हणजे काय ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti Subscribe -    / @lokmatbhakti   नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Comments