Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб १० मिनीटात कुकरमध्ये अंगुर/रसगुल्ले बनवुन दुध न आटवता झटपट करा अंगुर रबडी:Angoor Rabadi в хорошем качестве

१० मिनीटात कुकरमध्ये अंगुर/रसगुल्ले बनवुन दुध न आटवता झटपट करा अंगुर रबडी:Angoor Rabadi 7 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



१० मिनीटात कुकरमध्ये अंगुर/रसगुल्ले बनवुन दुध न आटवता झटपट करा अंगुर रबडी:Angoor Rabadi

Angoor Rabdi #recipesinmarathi #recipesbyshreya #bangalipadarth #bangalimithai #angoor #angoorirasmalai #angoorrabadi #paneerrecipe #rasagulla #diwalisweet #dashara दसरा स्पेशल साहित्य… १ लिटर गाईचे दुध .. अंगुरकरीता व्हिनेगर पाकाकरीता साखर पाणी वेलची बदाम,पिस्ते,केशर अंगुर रबडी करण्याकरीता खास टीप्स १ पनीर गाईच्या दुधाचेच करायचे. २ व्हिनेगर किंवा सायट्रीक ॲसिड दुध फाडायला वापरायचे. ते नसले तरच लिंबाचा रस वापरायचा. लिंबच्या रसाने थोडे वास येतो. ३ दुध तापले की जरा त्यातील वाफ गेल्यावर व्हिनेगर गॅस बंद करुन घालणे. ४ दुध फाटेपर्यंतच व्हिनेगर घालणे. एकदा फाटले की मग घालू नये. ५ कोरड्या फडक्यावर ओतणे.म्हणजे पनीर कापडाला चिकटत नाही. ६ पनीर चांगले ५,६ मिनीटे मळुन घेणे. ७ नंतर त्याचे बॅाल करणे. ८ कुकरमधुन शिजवून घेणे. खुप सुंदर हलके व जाळीदार अंगुर होतात. ९ पाकामध्ये अर्धातास तरी ठेवा. १० रबडी व अंगुरचे temperature सारखे हवे. ११ नंतर मग रबडीमध्ये घालून २ तास बाहेर ठेवा. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. १२ पनीर कोरडे झाले तर पाण्याचा हात लावून सैल करा. १३ पनीर ओले राहीले तर सुक्या कपड्यावर घालून थोड्यावेळ राहु दे. नंतर अंगुर करा. १४ पनीर जरासे ओलसरच हवे. १५ तुमच्याकडे असेल तर केवडा ईसेंन्स घाला.अगदी हलवाईसारखी अंगुर रबडीसारखी लागते.

Comments