У нас вы можете посмотреть бесплатно संपदा माने नामावरची निष्ठा कसे काम करते, или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
• संपदा माने #marathitadaka #marathi #g... • संपदा माने " #marathitadaka #sangitbh... • संपदा माने #marathitadaka #marathi #c... #marathitadaka #marathi #clasicalmusic नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. नाम कुठवर घ्यावे? आपला श्वासोच्छ्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत. नामाशिवाय जगणे अशक्यच आहे असे वाटले पाहिजे. आपल्या मुखात आपोआप भगवंताचे नाम येणे ही आपल्यावर भगवंताचीच कृपा आहे. ज्याच्या अंतरात खरोखर नाम असते, तेथे भगवंताला यावेच लागते. जेथे नामाची मस्ती तेथेच श्रीरामाची वस्ती. नामस्मरण हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. भगवंत हा कुठेतरी मोहात पडतोच, भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो, तीच अवस्था नामाच्या बाबतीत भगवंताची होते. जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतीस्थान, जेथे रामाचे नाव तेथेची माझा ठाव, हेची वसावे चित्ती, दीनदास म्हणे राम देईल मुक्ती. नामाने देहबुद्धी कमी होते, म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. भगवंत, भक्त, आणि नाम हा अध्यात्माचा त्रिवेणी संगम आहे. प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे. तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल.