Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पारंपरिक पद्धतीची गारेगार खमंग काकडी | काकडी कोशिंबीर | Khamang Kakdi

पारंपरिक पद्धतीची गारेगार खमंग काकडी | काकडी कोशिंबीर | Khamang Kakdi गारेगार खमंग काकडी || झटपट काकडीची कोशिंबीर || Khamang Kakdi || खमंग काकडी खमंग काकडी ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक डिश आहे. काकडी खाण्याचे भरपूर फायदे आहेत त्यातला एक महत्त्वचा फायदा म्हणजे काकडी शरीराला शीतलता आणि ताजेपणा देते. उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्लीच पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. तर आज तुमच्याबरोबर आणि खासकरून जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी मी वृषाली आजगावकर, खमंग काकडी ची अगदी पारंपारिक पद्धतीची पाककृती या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. या विडिओ मध्ये तुम्हाला काकडी कशी निवडावी, काकडी कशी चोचवावी आणि बरंच काही सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही विडिओ नक्की पूर्ण पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट मध्ये जरूर कळवा. खमंग काकडी साठी लागणारे साहित्य: 2 कोवळी काकडी 2 Tbsp ओले खोबरे 2 Tbsp भाजलेल्या शेंगदाण्याच्या जाडसर कूट चिरलेली बारीक कोथिंबीर चवीपुरते मीठ थोडीशी साखर अर्ध्या लिंबाचा रस 1 Tbsp साजूक तूप 1/4 Tsp मोहरी 1/4 Tsp जिरे 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 7-8 कढीपत्त्याची पानं माझ्या चॅनेलच्या आणखी रेसिपी पाहण्यासाठी हि लिंक 👇👇    / @satvikbhojan1   या चॅनेल मार्फत मी काही live Session सुद्धा घेते त्याच्या ह्या लिंक 👇👇 मातीची भांडी कशी वापरावी, कशी विकत घ्यावी, कशी साफ करावी याची माहिती    • Live Session-मातीची भांडी कशी वापरावी...   मातीच्या भांड्यामध्ये पूर्ण स्वयंपाक करून दाखवला    • Live Session भाग-२ मातीच्या भांड्यामध...   स्वयंपाकासाठी कोणत्या धातूची भांडी वापरावी (अलुमिनिम, नॉनस्टिक,तांबे, पितळ,कास्य etc..) पाहण्यासाठी ची हि लिंक :    • LIVE SESSION-स्वयंपाकासाठी कोणत्या धा...   स्वयंपाकसाठी कोणते मीठ वापरावे    • Live Session -स्वयंपाकासाठी कोणते मीठ...   कोणते दूध पिणे योग्य, दुधाविषयी माहिती    • दूधाविषयी माहिती-A1vs A2 milk| देशी ग...   स्वयंपाकसाठी कोणते तेल वापरावे भाग 1-    • स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे- Part...   स्वयंपाकसाठी कोणते तेल वापरावे भाग 2-    • स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे Part ...   आता काही रेसिपी पण live मध्ये दाखवल्या 👇👇 परफेक्ट तिळाचे लाडू आणि चिक्की कशी बनवायची    • Live session - परफेक्ट तिळाचे लाडू आण...   नेसकॅफे सारखी कॉफी बनवा तेही बिना कॉफी पावडर|आयुर्वेदिक कॉफी    • Live Session - नेसकॅफे सारखी कॉफी बनव...   परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे मराठी मध्ये    • Live Session 1-उकड़ीच्या मोदकाचे उकड ...   उकडीचे मोदक कसे बनवायचे हिंदी मध्ये    • Live Session-2 ऊकडीके मोदक  परफेक्ट क...   परफेक्ट 3 प्रकारचे बेसन लाडू कसे बनायचे    • Live Session- तीन प्रकारचे बेसन लाडू,...   आणि माझ्या असाच live session च्या upadate साठी मी तुम्हाला विनंती करते कि माझ्या चॅनेल ला subscribe करून मला support नक्की करा धन्यवाद वृषाली आजगावकर सात्विक भोजन topic cover: खमंग काकडी रेसिपी kakdi koshimbir kakadi koshimbir काकडी कोशिंबीर kakadi koshimbir without curd koshimbir how to make kakdi koshimbir how to make Khamang kakdi how to make koshimbir how to make cucumber सलाड #खमंगकाकडी #काकडीकोशिंबीर #सात्विकभोजन #khamangkakdi #khamangkakadi #kakdikoshimbir #cucumbersalad

Comments