Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Congress Candidate List Live: काँग्रेसकडून Maharashtra Elections साठी उमेदवार जाहीर, कुणाला संधी ? в хорошем качестве

Congress Candidate List Live: काँग्रेसकडून Maharashtra Elections साठी उमेदवार जाहीर, कुणाला संधी ? Трансляция закончилась 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Congress Candidate List Live: काँग्रेसकडून Maharashtra Elections साठी उमेदवार जाहीर, कुणाला संधी ?

#BolBhidu #Congress #MaharashtraVidhanSabhaElections2024 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे, 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. आता काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस महाविकास आघाडीत किती जागा लढवणार याची चर्चा होती, सोबतच महाविकास आघाडीत ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात झालेला वाद, त्यामुळं नेमकं कोण बॅकफुटवर जाणार हा प्रश्न, याबद्दलच्याही अनेक बातम्या आल्या होत्या. या सगळ्यात आता काँग्रेसनं उमेदवारांची घोषणा केली आहे, काँग्रेसच्या या यादीत किती उमेदवार आहेत ? त्यांना कुठून संधी मिळाली आहे ? या यादीतले उमेदवार आणि त्यांच्याबद्दलचं संपूर्ण विश्लेषण पाहुयात बोल भिडूच्या या लाईव्हच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments