У нас вы можете посмотреть бесплатно Gabolichi Bhaji | Raan Bhaji | गाबोळी ची भाजी | Ulshicha Mohor | Authentic Homemade Sabzi или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
Shravan Special Veggie Gaboli Sabzi and Maharashtra People Specialy Mumbaikars called as Gabolichi Bhaji But Real Name Is Ulshicha Mohor ( Ulashi Vegiie Bloom ). Very Simple & Authentic Sabzi By 'Gharcha Swaad' साहित्य 👉 ३ जुडया गाबोळीची भाजी ( उळशीचा मोहोर ) ४ tbl spn तेल, ½ tbl spn राई, ½ tbl spn जीरे, ½ tea spn हिंग, ½ tbl spn घरगुती गरम मसाला, १ tea spn हळद, ९/१० कडीपत्त्याची पाने, ३ कांदे बारीक चिरलेले, २ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, १ बारीक चिरलेली मिरची, २/३ अख्या हिरव्या मिरच्या, १ कप ओल्या नारळाचा खीस, मूठभर कोथिंबीर, १" आले, ८/९ लसूण पाकळया आणि चवीनुसार मीठ. कृती 👉 कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरे, हींग. कडीपत्ता घालून फोडणी परतून घ्या. परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि कांदा मऊ होईपर्यंत परतत राहा. एका मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचा खीस, आले, लसूण पाकळया, अख्या हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर घालून बारीक वाटण वाटून घ्या. कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद घाला आणि कांदयासोबत परतून घ्या. परतून झाल्यावर यात तयार वाटण घाला आणि वाटण देखील यात चांगले शिजवून घ्या. वाटण शिजल्यावर यात घरचा गरम आणि चवीनुसार मीठ घालून २ मिनिटे परतून घ्या म्हणजे मसाल्याचा आणि वाटणाचा चांगला स्वाद येईल. सर्व मिश्रण चांगलं परतून झाल्यावर त्यात गाबोळीची भाजी घाला. ( हि भाजी निवडताना तिचा फक्त मोहोर घ्यावा आणि देठ बाजूला काढावे. २/३ पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. ) भाजी यात घातल्यावर मसाल्यात चांगली मिक्स करून १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावी. १० मिनिटे शिजत असताना तिला मध्ये ५ - ५ मिनिटे अधून मधून परतून घ्यावी. भाजी शिजल्यावर गॅस बंद करावा आणि गरमागरम भाकरी चपाती सोबत वाढून घ्यावी. धन्यवाद ! टीप 👉 संपूर्ण भाजी हि मध्यम गॅसच्या आचेवर शिजवून घ्यावी. If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad For Business Enquiries 👉 [email protected]