Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ध्यान यात्रेचा महाआरंभ | सरश्री в хорошем качестве

ध्यान यात्रेचा महाआरंभ | सरश्री 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ध्यान यात्रेचा महाआरंभ | सरश्री

आपल्याला आपल्या जीवनात ज्यावेळेस अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यावेळेस आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. यातले काही प्रश्न आपली उन्नती, काही माहिती किंवा मग आध्यात्मिक जागृतीशी निगडित असतात. हे प्रश्न आपल्याला आपला तिसरा नेत्र, जो ज्ञानाचा नेत्र आहे, तो उघडण्याच्या मार्गावर नेतात. हे चॅनल जीवनाच्या शारीरिक, मानसिक, भावनात्मक,सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अशा सगळ्या पैलूंवर सखोल उत्तरे देऊन मार्गदर्शन करतं. या व्हिडियोंमधून आपल्याला आनंद, ध्यान, नाती, कर्म आणि जीवन यासारख्या विषयांवर नवीन समज मिळते. प्रत्येक उत्तर हे ज्ञानाच्या उच्च दृष्टिकोनातून दिलं गेल्यामुळे आपलाही दृष्टिकोन परिपूर्ण करून तो अधिक उंचावण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. तेजज्ञान फाउंडेशन (टी.जी.एफ) तेजज्ञान फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे 'प्रत्येक माणसाचा संपूर्ण विकास करून त्यायोगे समाजाला एका उच्चतम पातळीवर घेऊन जाणं. यांचं घोषवाक्य आहे 'हॅपी थॉट्स', जे आपल्याला सकारात्मक दिशा देऊन आत्मसाक्षात्काराकडे जाण्याची प्रेरणा देतं. ही संस्था सरश्रींच्या शिकवणुकींवर आधारित आहे. टी.जी.एफ. ला त्यांच्या "System For Wisdom" साठी ISO 9001:2015 प्रमाण पत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे. सरश्री - संस्थापक तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक आहेत सरश्री. यांची मुख्य शिकवण आहे," सत्याकडे जाणारे सगळे मार्ग अंतिमतः एकाच समजेकडे घेऊन जातात." सरश्रीनी 400 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत आणि 4000 हून अधिक प्रवचनं दिली आहेत जी आत्मविकासातून आत्मसाक्षात्कारापर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन करतात. Register now to Join 15 Day Meditation Challenge: https://happythoughts.global/meditati... अधिक माहिती: Official Tej Gyan Foundation Website: https://happythoughts.global/ Online MA 5 Day retreat (Register Now) https://happythoughts.global/ma-hindi... All in one Happy Thoughts App (Download) https://play.google.com/store/apps/de... Donation Link: https://donation.tejgyan.org/Donation Hindi YouTube Channel:    / @happythoughtstejgyan   Contact: India Center: +91 99210 08060 USA Center: +1 (201) 290-0152 #sirshree #tejgyan #happythoughts #meditation

Comments