Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Manoj Jarange Patil यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांचं मोठं विधान,अंतरवाली सराटीत भेटीनंतर काय बोलले? в хорошем качестве

Manoj Jarange Patil यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांचं मोठं विधान,अंतरवाली सराटीत भेटीनंतर काय बोलले? 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Manoj Jarange Patil यांच्याबाबत आनंदराज आंबेडकर यांचं मोठं विधान,अंतरवाली सराटीत भेटीनंतर काय बोलले?

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदार संघ आणि उमेदवार यांच्या नावाची उद्या मनोज जरांगे घोषणा करण्याची शक्यता असून उद्या संध्याकाळी 5 किंवा रात्री 8/10 वाजे पर्यंत चांगला निर्णय होईल असं जरांगे यांनी म्हटलंय. या देशात रेशीमबागेला अंतरवाली चॅलेंज ठरेल असं वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी बोलतांना केलंय. या महाराष्ट्रात जरांगेंच्या हाती सत्ता यावी ही सर्वांचीच अपेक्षा असल्याचं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलय. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...   #maharashtra #marathi ##marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments