Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб जगदंब वडेवाले यांचा ठसकेबाज सातारी वडापाव | Vadapav Recipe In Marathi | वडापाव रेसिपी | Vadapav в хорошем качестве

जगदंब वडेवाले यांचा ठसकेबाज सातारी वडापाव | Vadapav Recipe In Marathi | वडापाव रेसिपी | Vadapav 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



जगदंब वडेवाले यांचा ठसकेबाज सातारी वडापाव | Vadapav Recipe In Marathi | वडापाव रेसिपी | Vadapav

जगदंब वडेवाले यांचा ठसकेबाज सातारी वडापाव | Vadapav Recipe In Marathi | वडापाव रेसिपी | Vadapav नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक चटकदार असा व्हिडीओ. आजच्या व्हिडीओतुन आपण पाहणार आहोत चिंचवड गावातील एक सुप्रसिद्ध आणि नव्यानेच सुरू झालेल्या जगदंब वडापाव विषयीची संपूर्ण माहिती. मूळच्या साताऱ्याच्या असणाऱ्या संकेत शिंदे ह्या तरुण मुलाने चिंचवडच्या मोरया हॉस्पिटल शेजारी व मोरया गोसावी मंदिर रस्त्यावर हा जगदंब वडापाव सुरु केला. संकेत शिंदेंच्या गोड स्वभावाने आणि सातारच्या ठसकेबाज वडापावने अख्या चिंचवड गावाला भुरळ पाडली. बघता बघता जगदंब वडापाव पंचक्रोशीत फेमस झाला. असाच हा चवदार वडापाव एका रम्य पावसाच्या दिवशी माझ्या खाण्यात आला. आणि ह्या वडापावची चव चाखताक्षणीच माझ्या मनात तुमच्या पर्यंत हा वडापाव पोहचवण्याचा विचार आला. म्हणूनच आपण आजचा व्हिडीओ पाहत आहात. जगदंब वडापाव विषयी सगळी माहिती घेण्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण पहा. व्हिडीओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्युब चॅनेल ला. संकेत शिंदे, जगदंब वडेवाले, चिंचवड. संपर्क :- 7743822030. जगदंब वडापाव चे जीपीएस लोकेशन 👇 https://maps.app.goo.gl/sgNSdYf5rYnyg... .............................!!!!!!!!.............................. व्हीलॉग व्हिडीओज    • VLOG Videos   Facebook Page   / gavakadchiduniya   #जगदंबवडापाव #vadapav #वडापाव #JagdambVadapav #vada vada pav vada pav recipe vadapav chutney vadapav recipe in marathi vadapav रेसिपी vadapav chutney recipe vadapav street food vadapav business vadapav challenge वडापाव रेसिपी वडापाव कसा बनवायचा वडापाव वडापाव वडापाव चटणी वडापाव रेसिपी मराठी वडापाव ची चटणी वडापाव दाखवा वडापाव कसा करतात वडापाव कैसे बनाये

Comments