Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб कापूस उत्पादन दुप्पट घेणाऱ्यांचे मनोगत व उत्पादन घटण्याची कारणे - गजानन जाधव सर в хорошем качестве

कापूस उत्पादन दुप्पट घेणाऱ्यांचे मनोगत व उत्पादन घटण्याची कारणे - गजानन जाधव सर Трансляция закончилась 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



कापूस उत्पादन दुप्पट घेणाऱ्यांचे मनोगत व उत्पादन घटण्याची कारणे - गजानन जाधव सर

मागच्या वर्षी व्हाइट गोल्ड ट्रस्ट ने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शिफारशी प्रसारित केल्या होत्या व त्याप्रमाणे बऱ्याच्याश्या शेतकऱ्यांनी त्या स्वीकारल्यात आणि त्यांच्या उत्पादनात नेहमीपेक्षा दुप्पट उत्पादन प्राप्त झाले. मागच्या वर्षी पाऊस कमी होता त्याचा हि परिणाम उत्पादनावर झाला व त्यावरील उपायोजना आपणास सांगण्यात आल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांनी शिफारशी स्वीकारल्या नाहीत त्यांना उत्पादनात वाढ दिसून आली नाही. अश्या आणि बरीच माहिती आपणास येत्या सोमवारी दिनांक १२/०२/२४ ला LIVE च्या माध्यमातून जाधव सर आपणास देतील. धन्यवाद !

Comments