Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб या आठवड्यात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस в хорошем качестве

या आठवड्यात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस 15 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



या आठवड्यात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस

🔴🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ.संभाजीनगर🔴🔴 दिनांक:२३/९/२०२४ ⛈⛈हवामान अंदाज⛈⛈ 👉२३ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या आठवड्यात राज्यात वादळी पावसाचा अंदाज असून बहुतेक भागात मध्यम ते जोराचा पाऊस पडू शकतो, हा पाऊस प्रामुख्याने दुपार नंतरचा व भाग बदलत पडणारा असून किमान २ ऑक्टोबर पर्यंत तरी पाऊस बंद होणार नाही असा सध्या अंदाज दिसत आहे. म्हणजे ऑक्टोबरच्या सुरुवातीला सुद्धा पावसाचा अंदाज असून शेतकऱ्यांनी त्या नुसार व्यवस्थापन करावे. 👉काही ठिकाणी काढणीला आलेल्या सोयाबीनला शक्यतो कापणी करून न ठेवता चांगले वाळल्या नंतर कापणी करून लगेच गंजी लावण्याचा प्रयत्न करावा, सोयाबीनची गंजी हि उंच ठिकाणी लावावी, शक्यतो कापणी व जमा करणे दुपार पूर्वी करावे. 👉आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण हे १० लिटरचा पेट्रोल पंप किंवा १५ लिटरच्या सध्या पंपाचे असून पंप बदल्यास त्या नुसार औषधांचे प्रमाण बदलावे. 👉शक्यतो उंच वाढलेल्या कापसामध्ये विषबाधा होणार नाही अशी फवारणी करावी आणि दुपार नंतरचा पाऊस असल्यामुळं दुपार पर्यंत फवारणी करून फवारणी मध्ये शक्यतो बेस्टिकर याचा वापर करावा.

Comments