Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб राजा तू तू मना राजा रे...❤️ || Raja tu tu mana raja re...❤️|| в хорошем качестве

राजा तू तू मना राजा रे...❤️ || Raja tu tu mana raja re...❤️|| 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



राजा तू तू मना राजा रे...❤️ || Raja tu tu mana raja re...❤️||

राजा तू मना राजा रे पार्ट 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇    • Raja tu tu mana raja re...Part 2 || र...   कलाकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ). & श्रावणी मोरे ( नाशिक ). बालकलाकार -गौरव दिनेश बाशिंगे ( शिरपूर ).भूमिका कांतीलाल शिंपी ( वर्षी ). गायक संगीतकार गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ). गायिका - अंजना बर्लेकर ( नवसारी ). रेकॉर्डिंग - गोल्डन बँड शिरपूर .श्याम बाशिंगे.+91 70570 59560 सेक्सोफोन - मा. शंकर बाशिंगे ( शिरपूर ). गिटार - सुधीर ( Nobita ) शिरपूर. ऑक्टो पॅड - भटु बेहडे ( शिरपूर ). स्टोरी & कोरोग्राफी - सचिन डी.पाटोळे ( शिंदखेडा ). डायरेक्टर - रवी राजपूत ( सुरत ).+91 91063 45794 शूटिंग & एडिटिंग - R.K.P.Production शिरपूर. .+91 75074 04379 Digital Partner : ANACCORD WEB WORLD PVT. LTD http://www.accordwebworld.com/ll Set Caller Tune -👇 https://www.saavn.com/s/song/marathi/... Follow👇 I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv. Instagram :   / jagdish_sandhanshiv   Facebook :   / jagdish.sandhanshiv   अनमोल सहकार्य - आरती संधानशिव , श्रावणी मोरे, अंजना बर्लेकर, दिनेश बाशिंगे , मा.दिलीप बाशिंगे ,सोहन मोरे , रवी राजपूत - सचिन डी.पाटोळे , तेजस जाधव,आरिफ पिंजारी,अजय आल्हटे , संदिप भोई ,महेंद्र बोरसे ,प्रसाद बागल, प्रवीण पाटील,श्याम बाशिंगे ,राम बाशिंगे, भटू बेहडे ,सोनू बाशिंगे,दीपक बँड गलंगी,ईश्वर माळी, जगदिश संधानशिव फॅन्स, मित्र परिवार आणि तुम्ही सर्व रसिक माय बाप. 🔴सूचना - या गाण्यातील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक असून हे गीत फक्त मनोरंजना करीता बनवलेलं आहे. कोणत्याही जाती, धर्माशी किंवा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌ आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ). Follow👇 I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv. Instagram :   / jagdish_sandhanshiv   Facebook :   / jagdish.sandhanshiv   Song Lyrics -: 👇 धू - female - राजा तू ,तू मना राजा रे .. राणी मी ,मी तुनी राणी रे... सनम तू ,तू मना सनम रे... जानम मी,मी तूनी जानम रे.... Male - राजा मी ,मी तूना राजा व...राणी तू,तू मनी रानी व ... सनम मी ,मी तुना सनम व... जानम तू ,तू मनी जानम व... अंतरा -Female 1) मी भी दिवाणी तुनी ...वयनी आते सजना....( 2 ). Male तुले देखी सजनी.. दिलं हाऊ पागल वयना...( 2 ). Male सनम मी ,मी तूना सनम व..(२ ) जानम तू ,तू मनी जानम व... Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 ) अंतरा 2) male रोज रोज देखु तुले , वयना प्यार हाऊ माले...( 2 ) Female तूच मना राजकुमार हाई बात सांगू तूले....( 2 ) धू - female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) . अंतरा 2 ) female जनमभर ना साथ तूना... भुली नको जाय जो जाना..( २ ) Male नई भुलाव मी,त्या यादे तुले हाऊ शे वादा मना...( 2 ). Male सनम मी ,मी तूना सनम व..(२ ) जानम तू ,तू मनी जानम व... Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 ) - female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) . Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 ) - female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .

Comments