Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб तांदळाची पेज कशी बनवायची в хорошем качестве

तांदळाची पेज कशी बनवायची 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



तांदळाची पेज कशी बनवायची

Ayushdip Pandharpur रेसिपी:- तांदळाची पेज साहित्य:- अडीचशे ग्रॅम तांदूळ, 100 ग्राम मुगाची डाळ, पन्नास ग्रॅम बदाम कृती:- तांदूळ व्यवस्थित निवडून लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. मुगाची डाळ ही भाजून घ्यावी. यानंतर बदाम तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्सर मध्ये किंवा गिरणीतून बारीक वाटून घ्यावी. आता ही पावडर तांदळाची पेज बनण्यासाठी तयार झाली आहे. आता तांदळाची पेज बनवण्यासाठी प्रथम पातेल्यामध्ये एक पेला पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा वरील मिश्रण टाका. हे मेश्रम चमचा च्या साह्याने व्यवस्थित पूर्णपणे मिक्स होईपर्यंत हलवून घ्या. यामध्ये चवीनुसार मीठ टाका. मिठाऐवजी साखर टाकल्यास चालेल. यानंतर हे मिश्रण मंद आचेवर ती शिजवून घ्यावे. दोन मिनिटानंतर या मिश्रणाची उत्तम प्रतीची पेज तयार होईल. ही पेज तुम्ही तुमच्या बाळासाठी देऊ शकता. तांदळाची पेज तांदळाची खीर तांदळाची भाकरी तांदळाची कुरडी तांदळाचे पापड तांदळाचे गंजी तांदळाचे सूप तांदळाची खीर कशी बनवायची तांदळाचे सुप कसे बनवायचे तांदळाची इडली तांदळाचे पदार्थ तांदळाची रेसिपी राईस डिश राईस स्वीट डिश tandalachi pen recipes baby food how to make soop how to make baby food

Comments