Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra Milk and dairy farmers: दूध काढून विकणारे शेतकरी का म्हणतात गायींचा खर्च परवडत नाही? в хорошем качестве

Maharashtra Milk and dairy farmers: दूध काढून विकणारे शेतकरी का म्हणतात गायींचा खर्च परवडत नाही? 1 день назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra Milk and dairy farmers: दूध काढून विकणारे शेतकरी का म्हणतात गायींचा खर्च परवडत नाही?

#bbcmarathi #milkdairyfarm #cowmilk #buffalomilk गेल्या काही दिवसांपासून दूधाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. 2022-23 मध्ये भारतात दूधाचं 2305 लाख मेट्रिक टन उत्पादन झालं. त्यापैकी महाराष्ट्रात 150 लाख मेट्रिक टन उत्पादन झालं. अनुदान मिळालं तरी त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मात्र चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत आहेत. रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे शूट- किरण साकळे व्हीडिओ एडिट- निलेश भोसले ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments