Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sinhagad Fort || गड आला पण सिंह गेला ||Pune vlog 5 || jayashree_music в хорошем качестве

Sinhagad Fort || गड आला पण सिंह गेला ||Pune vlog 5 || jayashree_music 7 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sinhagad Fort || गड आला पण सिंह गेला ||Pune vlog 5 || jayashree_music

hello , Namaste , jai shree krishna🙏 welcome again Family 😊 सिंहगड किल्ला हा सह्याद्री च्या खोऱ्यात वसलेला अप्रतिम किल्ला आहे . जो चडण्यास एकदम अवगढ आणि 3 बाजूंनी कड्याने घेरलेला आहे. समुद्र सापटी पासून याची ऊंची 4400 फुट आहे . सह्याद्री च्या पूर्वेकडील आणि पुणे शहराच्या पश्चिम दक्षिण दिशेकडे हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या बाजूने पुरंदर राईगड तोरणा विसंपूर तुंग आणि आणि लोहगड आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव हे कोंढणा होते. कौंदिल्या ऋषि यांनी इथ तप केले होते. तानाजी मालुसरे यांच्या अविश्वसनीय पराक्रम ने हा किल्ला स्वराज्यात आला . म्हणून याला सिंहगड असे म्हणतात. सिंहगड जेव्हा उदयाभणाच्या ताब्यात होता तेव्हा तानाजी मालुसरे या मराठी योध्याणे आपले प्राण ची आहुति देऊन हा किल्ला स्वराज्यात आणला . तेव्हा महाराजजणी काढलेले उद्गार अजून ही इथल्या दर्या खोऱ्यात एकू येतात. ते म्हणजे गड आला पण सिंह गेला. vlog kaisa raha comment kariye aur share n subscribe karna mat bhuliye.... thank you 💞

Comments