Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Karvenagar Pune Murder Case : दरोड्याचा बनाव करून स्वतःच्या पतीची केली हत्या ? कर्वेनगरात काय घडलं ? в хорошем качестве

Karvenagar Pune Murder Case : दरोड्याचा बनाव करून स्वतःच्या पतीची केली हत्या ? कर्वेनगरात काय घडलं ? 1 день назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Karvenagar Pune Murder Case : दरोड्याचा बनाव करून स्वतःच्या पतीची केली हत्या ? कर्वेनगरात काय घडलं ?

मंडळी सदर घटनेमध्ये मृत व्यक्तीचं नाव अमोल निवंगुणे असून व्हिडीओ मध्ये त्यांचा उल्लेख राहुल निवंगुणे असा झालेला आहे. त्याबद्दल क्षमस्व..🙏 Karvenagar Pune Murder Case : दरोड्याचा बनाव करून स्वतःच्या पतीची केली हत्या ? कर्वेनगरात काय घडलं ? मंडळी संसाराचा गाडा चालवण्यासाठी दिवसभर काबाड कष्ट करून, संध्याकाळी दमून घरी येऊन ते आपल्या बायका पोरांसोबत निवांत झोपले होते. अंदाजे रात्री एकच्या दरम्यान त्यांचा दरवाजा कोणीतरी वाजवला, एवढ्या रात्री कोण आहे, हे बघण्यासाठी त्यांनी दार उघडलं, दार उघडताच तोंडावर रुमाल बांधलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी जोरदार वार केले, आणि यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले, दरम्यान त्यांचा आरडाओरडा घरात झोपलेल्या त्यांच्या तीन मुली व त्यांची बायको सर्वजण जागे झाले, तोपर्यंत हल्लेखोर घरातील पैसा, दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले होते. इकडं ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनीही जीव सोडला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील कर्वेनगर या पॉश भागातील श्रीमान सोसायटीमध्ये राहुल निवंगुणे या व्यक्तीसोबत घडला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, सर्वसाधारण अंदाजाने हा दरोड्याच्या उद्देशाने केलेला खून दिसतोय, अशी तिथे चर्चा चालू झाली होती. मृत व्यक्तीच्या तिन्ही मुलींना आपल्या बापाची आपल्या समोरच झालेली ही हत्या बघून, त्यांना एकदम मानसिक धक्का बसला, पण या घटनेमागं काहीतरी गौडबंगाल नक्की आहे याची पोलिसांना खात्री होती. त्यांना काहीतरी खटकत होतं. म्हणून त्यादृष्टीनं त्यांनी चौकशी केली असता ही चोरीची किंवा दरोड्याची घटना नसून त्यांच्या स्वतःच्या बायकोनेच तिच्या प्रियकराकरवी नवऱ्याची हत्या घडवून आणल्याचं सत्य समोर आलं आणि कर्वेनगरसह पुणे हादरून गेलं. नेमकं काय आहे हे कर्वेनगरचं खुनी अफेअर, पोलिसांनी त्याचा कसा उलगडा केला, त्याची ही सगळी गोष्ट.. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #Kravenagarnews #karvenagarmurdernews #Kravenagarnewstoday #karvenagarmurdernewstoday #punecrime #punecrimenewstoday #vishaychbhari #विषयचभारी dsd marathi crime patrol story,dsd latest marathi story,dsd marathi detective story,dsd marathi crime update,dsd marathi story,marathi crime story,crime story,datta deshmukh marathi video,dsd new story,dsd marathi crimediary,dsdmarathi crime series,dsd marathi today,dsd marathi katha,crime story marathi,crime story in marathi,dsd marathi kahani,crime stories marathi,dsd taday story,crime marathi,crime marathi stories,crime stories,marathi crime

Comments