Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Mumbai: Unlock झालं, मग Local का बंद? मुंबईकरांच्या नरकयातना पाहा! в хорошем качестве

Mumbai: Unlock झालं, मग Local का बंद? मुंबईकरांच्या नरकयातना पाहा! 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Mumbai: Unlock झालं, मग Local का बंद? मुंबईकरांच्या नरकयातना पाहा!

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics Mumbai #LocalTrain जूनपासून अनलॉक सुरू आहे. पण मुंबई लोकल मात्र अजूनही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे. बससाठी लांबच लांब रांगा, खड्डेमय रस्त्यातून प्रवास, ट्रॅफिकमध्ये तासनतास कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरश: त्रस्त झालाय. या नरकयातनेतून मुंबईकरांची कधी सुटका होणार? लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार कधी निर्णय घेणार? मुंबईकरांचं नेमकं म्हणणं काय आहे, आणि रोजचा त्यांचा जीवघेणा प्रवास कसा सुरू आहे, पाहूयात --------- About Mumbai Tak नमस्कार, इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण इंडिया टुडे ग्रुपच भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. हे चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे असेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. We promise you that Mumbai Tak will provide you all important happenings, news from Maharashtra, India and world in our own Marathi language. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. It will not only update but will also explain every aspect of the news. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak  

Comments