Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб पै शिवराज राक्षे (पुणे) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर) । छत्रपती शिवराय केसरी २०२३ в хорошем качестве

पै शिवराज राक्षे (पुणे) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर) । छत्रपती शिवराय केसरी २०२३ 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पै शिवराज राक्षे (पुणे) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर) । छत्रपती शिवराय केसरी २०२३

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने शहर भाजप व शिवसेना, अहमदनगर जिल्हा तालीम संघ आयोजित माती आणि गादी विभागातील छत्रपती शिवराय केसरी २०२३ गुरुवार दि. २० ते रविवार २३ एप्रिल २०२३ छबू पहिलवान क्रीडा नगरी, वाडिया पार्क क्रीडा संकुल, अहमदनगर प्रथम विजेत्या कुस्तीगीरास मिळणार अर्धा किलो सोन्याची गदा द्वितीय क्रमांकास २ लाखाचे पारितोषिक तर तृतीय क्रमांकास मिळणार १ लाखाचे पारितोषिक तसेच माती विभागातून व गादी विभागातून खेळणाऱ्या ४८ ते ८६ किलो वजनीगटाच्या ४८ विजेत्या कुस्तीगिरांना मिळणार प्रथम क्रमांकासाठी १ लाखाचे पारितोषिक द्वितीय क्रमांकासाठी ५० हजाराचे पारितोषिक तर तृतीय क्रमांकासाठी ३० हजाराचे पारितोषिक आपले नम्र: अहमदनगर जिल्हा तालीम संघ ======================= #लाईव्ह_शिवराय_केसरी_कुस्ती_स्पर्धा_२०२३ #शिवराय_केसरी_२०२३ #लाईव्ह_अहमदनगर_कुस्ती #shivray_kesari_kusti_spardha_2023_live #ahmadnagar_kusti_live #शिवराय_केसरी #सिकंदर_शेख_लाईव्ह #हर्षवर्धन_सदगीर #sikandarShaikhkustilive #maulikokatekustilive #live_shivraj_rakshe_kusti #live_mauli_jamdade_kusti #live_mahendra_gaikawad_kusti #live_pruthviraj_patil #Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling

Comments