Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Deva Bhau म्हणून Devendra Fadnavis यांचं ब्रँडिंग करुन BJP ला विधानसभेसाठी काय साध्य करायचंय ? в хорошем качестве

Deva Bhau म्हणून Devendra Fadnavis यांचं ब्रँडिंग करुन BJP ला विधानसभेसाठी काय साध्य करायचंय ? 2 часа назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Deva Bhau म्हणून Devendra Fadnavis यांचं ब्रँडिंग करुन BJP ला विधानसभेसाठी काय साध्य करायचंय ?

#BolBhidu #DevendraFadnavis #DevaBhau देवा देवा देवा देवा भाऊ... गेल्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल केला जातोय. अलिकडेच नागपुरात धन्यवाद देवा भाऊ असे फडणवीसांचे बॅनर लावत त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आला. अक्षय शिंदे एनकाऊंटरनंतरही धन्यवाद देवा भाऊ हा हॅशटॅग टाकून सोशल मीडियावर अनेक पोस्टही भाजप समर्थकांकडून करण्यात येतायंत. थोडक्यात देवा भाऊ या टॅगलाईनखाली भाजपनं राज्यात देवेंद्र फडणवीसांसाठी प्रचार मोहीम सुरू केल्याचं दिसतं. नागपूरकर फडणवीसांचा उल्लेख ज्या नावानं करतात तेच देवा भाऊ हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी भाजपची ही स्ट्रॅटेजी असल्याचं बोललं जातंय. आता मुख्यमंत्री झाल्यापासून कायमंच देवेंद्रजी किंवा फडणवीस साहेब हीच देवेंद्र फडणवीसांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला माहीत होती. पण आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर देवा भाऊ अशी फडणवीसांची नवीन इमेज तयार करण्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात, देवा भाऊ या हॅशटॅगमागची नेमकी रणनीती काय, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला त्याचा आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो का, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments