Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आमचा परतीचा प्रवास | Kudal To Dombivli Travel в хорошем качестве

आमचा परतीचा प्रवास | Kudal To Dombivli Travel 12 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आमचा परतीचा प्रवास | Kudal To Dombivli Travel

आमचा परतीचा प्रवास | Kudal To Dombivli Travel #kokan #travelvlog #kokani #malvani गणपतीचे 11 दिवस कधी गेले हे समजलच नाही गणपती म्हणजे आम्हा कोकांकरांसाठी फार मोठा सण गणपती साठी काही मुंबई मधे असलेली लोक सुट्टी नाही भेटली तर जॉब सोडतात त्यातला मी सुद्धा आहे तर गणपती नंतर आता आली परत मुंबईला जायची वेळ जायचं मन तर नव्हत पण जाव लागतंय पुढच्या वर्षी पुन्हा लवकर बाप्पा येईल हेच बाप्पाला सांगणं . या व्हिडिओ मधे तुम्हाला आमचा मुंबई चा प्रवास बघायला मिळेल त्यात भावाने शॉर्टकट रस्ता सांगितलेला अन्सुरघाट आम्ही या घाटातून जाताना रस्ता चुकलो आणि खूप घड्डे लागले . हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका . I Hope You are Enjoy This Video ☺️ Don't forget to like share comment and subscribe Keyword - Kokan Kokani language कोकण मालवणी भाषा कोकणातील गणेशोत्सव परतीचा प्रवास Kokan to Mumbai travel Uddesh thumbre Yeva kokan aaploch asa Malvani manus TAGS - #कोकणीमाणूस #कोकणी #मालवणी #uddeshthumbre #marathivlog #marathivlogger #familyvlog #ganeshchaturthi #couplevlog #malvanivlog #minivlog

Comments