Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ध्यान का करावे? | मास्टर समर्थ देशमुख | Why Meditation? | Master Samarth Deshmukh | PMC Maharashtra в хорошем качестве

ध्यान का करावे? | मास्टर समर्थ देशमुख | Why Meditation? | Master Samarth Deshmukh | PMC Maharashtra Трансляция закончилась 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ध्यान का करावे? | मास्टर समर्थ देशमुख | Why Meditation? | Master Samarth Deshmukh | PMC Maharashtra

Connect with PMC Maharashtra on Social Media: Website - http://pmcmaharashtra.org/ YouTube -    / pmcmaharashtra   Instagram -   / pmc.maharashtra   Facebook -   / pmcmaharashtra   Twitter -   / pmcmaharashtra   Telegram Channel - https://t.me/pmcmaharashtra WhatsApp - +91 9607369090 Telegram - +91 9607369090 WhatsApp Group - https://cutt.ly/PMCMaharashtra-WhatsA... Zoom Link - WhatsApp Or Telegram "Zoom Link" on +91 9607369090 Live Links YouTube -    / pmcmaharashtra   Instagram -   / live   Twitter -   / pmcmaharashtra   Zoom-Links https://cutt.ly/shubh-sakal-pmc-mahar... (5 AM to 6.30 AM) https://cutt.ly/griha-lakshmi-pmc-mah... (2 PM to 3.30 PM)(Females Only) https://cutt.ly/Indhradhanushya-pmc-m... (6 PM to 7.30 PM) https://cutt.ly/acharya-sangatya-pmc-... (9 PM to 12 PM) https://cutt.ly/dhyan-arogya-pmc-maha... (9 PM to 10 PM) ब्रह्मर्षि पितामह पत्रीजींनी ध्यान महाराष्ट्र चळवळ २००० सालापासून सुरु केली. मुंबई, पुणे ,जळगाव. सोलापूर. नाशिक, मालेगांव, नागपुर.,अकोला, अहमदनगर, कोल्हापूर,कराड,सातारा वर्धा चंद्रपूर, नांदेड अशा अनेक ठिकाणी जाऊन साईकुमार रेड्डी यांच्या सह मिळेल त्या वाहनाने प्रवास करत त्यांच्या पंचसूत्री ध्यानाचा प्रचार केला. "आत्म् जगत के गूढ रहस्य " हे पुस्तक लिहिणारे जळगावच्या सुरेश संघवी सर, (दीपक संघवी सरांचे वडील), मुंबईचे श्रेयस डागा, शिला मेहता, पुणे येथील डॉक्टर बलानी, डॉक्टर सतीश जैन, नगरचे किरण व्होरा, सोलापूरचे चंद्रशेखर रेड्डी, नाशिकचे विधाते जी, नागपूरचे छड्डाजी अशी अनेक मान्यवर आनापानसती ध्यानाशी जोडली. अनेक ठिकाणी मोफत ध्यानकेंद्र सुरू केली. महावीर पिरॅमिड ध्यान केंद्र हे पुण्यातीलच नव्हे तर भारतातील आदर्श केन्द्र ठरले त्यासाठी जैन गुरू साध्वी प्रिती सुधाजी महाराज व त्यांचे साधक यांनी मदत केली. २००४ मध्ये पुण्यात पोलिस परेड ग्राऊंडवर खास पोलिसांसाठी ७ दिवस पूर्ण वेळ ध्यान शिबीर आयोजीत केले ते हि विनामूल्य रुचकर भोजनसह. ध्यान महाराष्ट्र हे द्वै-मासिक सुरू केले. डिसेबर २००६ रोजी ७ दिवसांचा ध्यान महा यज्ञ शिर्डी येथे संपन्न झाला. त्याला परमपूज्य जंगली दास महाराजांचा सहयोग मिळाला. २००८ पासून मराठी साधक पुढे येत ही चळवळ जोरात पुढे नेत आहेत. २०१४ मध्ये पत्रिजींच्या मार्गदर्शनानुसार पिरॅमिड ध्यान प्रचार फाऊंडेशन पुणे या विश्वस्त संस्थेचे नोंदणी झाली अध्यात्मिक शास्त्रज्ञाच्या अखिल भारतीय महासभा विविध शहरात आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रात मुंबई, पुणे नागपूर, भंडारा , सेलोटी, सोलापूर, कराड मालेगांव इत्यादी अनेक ठिकाणी पिरॅमिड झाले आहेत होत आहेत. इतर भाषांमधील आध्यात्मिक पुस्तकांचे मराठीत अनुवाद होत आहेत आध्यामिक ज्ञानाचा जगातील गुरूंचा खजिना मराठी साधकांसाठी खुला होत आहे. डिजिटल युगात पीएमसी मराठी चॅनल. झूम व व गुगल मीट या द्वारे करोना काळात प्रचार व प्रसार खूप वाढला आणि आज पीएमसी महाराष्ट्र चॅनल पत्रिजिंच्या शुभहस्ते सुरु होत आहे. #PMCMaharashtra #PMCMarathi #PMCMH #PMC-MH

Comments