Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी होणारी इडली l Idli Recipe в хорошем качестве

मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी होणारी इडली l Idli Recipe 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी होणारी इडली l Idli Recipe

मऊ लुसलुशीत अगदी कापसासारखी होणारी इडली रेसिपी😋l इडली रेसिपी. रेशनच्या तांदळाची इडली🤤l आपण घरी बऱ्याच वेळा इडली बनवतो पण बऱ्याचदा इडली फुगत नाही, दाटते, काळपट पडते, मऊ होत नाही. तर इथे मी इडली मऊ लुलुषित अगदी कापसासारखी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत . ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. त्यामुळे या टिप्स वापरुन इडली बनवली तरी कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरले तरी इडली अगदी मऊ लुसलुशीत, कापसा सारखी पांढरी शुभ्र होईल. दक्षिणी भारतात इडली नाश्ता म्हणून खाल्ली जाते. महाराष्ट्रामध्ये ही नाश्तासाठी बनवली जाते .पूर्व तयारी शिवाय इडली करता येत नाही. पीठ पुरेसे भिजले नाही इडली फुगत नाही इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली ही चवीनुसार्, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते. इडली हलकी फुलकी असल्याने रूग्णांपासून अगदी सामान्यांच्याही आहारात त्याचा समावेश करता येऊ शकतो. म्हणूनच आहारात किंवा नाश्त्याला खुसखुशीत इडलीचा समावेश करणं आरोग्यदायी पर्याय आहे. इडली खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जसे की: इडली हे आंबवलेले अन्न असल्यामुळे पोटासाठी चांगले असते. इडलीमध्ये कोणतेही तेल किंवा मसाले वापरले जात नाहीत, त्यामुळे ते पचायला सोपे असते. इडलीमध्ये फायबर भरपूर असते, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. इडलीमध्ये ट्रान्सफॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट नसतात. इडलीमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. इडलीमध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे पोटाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. इडलीमध्ये व्हिटॅमिन बी मिळतात. इडलीमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. इडलीमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन वाढत नाही. इडली खाण्यासाठी तुम्ही रवा, ओट्स, नाचणी किंवा मल्टीग्रेन इडलीही बनवू शकता. तुम्हला जर माझे व्हीडीओ आवडत असतील तर माझ्या व्हीडीओ ला लाइक, शेअर करा. असेच नवनवीन आणि पारंपरिक रेसीपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेल ला सब्सक्राइब करा. 🙏धन्यवाद🙏

Comments