Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Congress चे पहिले ६० उमेदवार निश्चित, उमेदवार निवडीसाठी Rahul Gandhi यांचा प्लॅन काय असणार ? в хорошем качестве

Congress चे पहिले ६० उमेदवार निश्चित, उमेदवार निवडीसाठी Rahul Gandhi यांचा प्लॅन काय असणार ? 9 часов назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Congress चे पहिले ६० उमेदवार निश्चित, उमेदवार निवडीसाठी Rahul Gandhi यांचा प्लॅन काय असणार ?

#BolBhidu #CongressCandidatesList #MaharashtraElection2024 विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता उमेदवारांच्या याद्या तयार करण्यासाठी पक्षांची लगबग सुरू झालीय. कधी दिल्लीत तर कधी मुंबईत बैठकांवर बैठका होतायंत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जातंय. बुधवारी काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत ८४ नावांवर चर्चा झाली असून ६० ते ६२ नावं फायनल झाल्याचं सांगितलं जातंय. उर्वरित जागांवर १८ तारखेला पुन्हा एकदा बैठक होऊन २० तारखेला हायकमांडकडून नावं जाहीर करण्यात येतील अशी माहिती मिळतेय. त्यामुळं सध्यातरी काँग्रेसचे ६० उमेदवार फायनल झाल्याची चर्चा आहे. लोकसभेत आलेल्या यशानंतर काँग्रेसला विधानसभेत यशाचे होप्स असल्यामुळं काँग्रेस जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी उमेदवारांच्या निवडीचा काँग्रेसचा नक्की प्लॅन कसा असणार, उमेदवार देताना काँग्रेसचा कोणत्या निकषांवर फोकस असू शकतो, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments