Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नवीन शेळीपालन करायचं | तर इतका होईल तुमचा खर्च в хорошем качестве

नवीन शेळीपालन करायचं | तर इतका होईल तुमचा खर्च 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



नवीन शेळीपालन करायचं | तर इतका होईल तुमचा खर्च

नमस्कार मित्रांनो. शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या साठी खूप महत्वाचा ठरू शकतो. नवीन शेळीपालन हे 10 ते 20 शेळ्या पासून सुरू करावे. शक्यतो आपल्या आसपास च्या शेळ्यांची निवड करावी. गवरान किंवा उस्मानाबादी शेळी पासून सुरू केलेलं कधीही चांगल. शेळ्यांचा किती खर्च आणि त्यांच्यासाठीच शेड खर्च किती या व्हिडिओ मद्ये सविस्तर माहिती घेऊ. #farming #royalशेतकरी #goatfarm #agriculture #शेतकरीbrand #goathusbandry #farmanimal #shelyanchi suruvat #shelipalan #शेळीपालन अश्याच नवनवीन माहिती साठी आपल्या modern farming आधुनिक शेती या यूट्यूब चॅनेल ल subscribe करा. आमचा पत्ता :- आधुनिक शेती फार्म. गोविंदपूर वाडी, तालुका जिल्हा परभणी. संपर्क :- 8806219648 / 9307874449 आमचे Instagram account:- Modern farming

Comments