Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб AMRAVATI - नवनीत राणा तुला मि आता सोडणार नाही- वर्षा भोयर यांचा ईशारा в хорошем качестве

AMRAVATI - नवनीत राणा तुला मि आता सोडणार नाही- वर्षा भोयर यांचा ईशारा 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



AMRAVATI - नवनीत राणा तुला मि आता सोडणार नाही- वर्षा भोयर यांचा ईशारा

AMRAVATI - नवनीत राणा तुला मि आता सोडणार नाही- वर्षा भोयर यांचा ईशारा ‪@rajkiyadarshan‬ ANC - अमरावतीमधील 19 वर्षिय युवती काही दिवसांपुर्वी तिच्या घरून न सांगता निघून गेली होती. या प्रकरणी तिच्या पालकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती, यानंतर राजापेठ पोलीसांनी एका युवकास ताब्यात घेतले मात्र त्याच्याकडे या मुलीविषयी कुठलीच माहीती नव्हती, सदर युवक हा एका विशिष्ठ धर्माचा असल्याने अमरावतीमधील काही राजकीय नेत्यांनी या प्रकणाला लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि याकरीता खासदार नवनीत राणा यांनीसुध्दा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता, त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती, याच पार्श्वभूमीवर आता पोलीस कर्मचार्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना सज्जड दम भरलाय तसेच नवनीत राणांना आता सोडणार नसल्याचा ईशाराही दिला आहे. बाईट :- वर्षा भोयर पोलिस पत्नी #amaravathi #navnit_rana #maharashtrapolice #maharashtrapolitics #army #rajkiyadarshan #marathinews #rajkiyadarshanmarathi #राजकीयदर्शन

Comments