Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб डुबवसा स्पेशल चिकन रस्सा, भाकरी & घावणे - गावाकडची पार्टी | Chicken Party - Konkan Village Cooking в хорошем качестве

डुबवसा स्पेशल चिकन रस्सा, भाकरी & घावणे - गावाकडची पार्टी | Chicken Party - Konkan Village Cooking 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



डुबवसा स्पेशल चिकन रस्सा, भाकरी & घावणे - गावाकडची पार्टी | Chicken Party - Konkan Village Cooking

सर्व मित्रमंडळी गावाकडे आली आणि आमची पार्टी नाही झाली असे होऊच शकत नाही. आज आम्ही निघालो एका वनभोजनाचा आनंद घ्यायला. सर्व नियोजन झाले. सीड आणि बंटी गेले चिकन आणि बाकी सामान आणायला. आम्ही टोप आणि बाकी सण घेऊन निघालो ओढयावर. अर्धा तास चालत गेल्यावर पोचलो आम्ही. आमच्या अगोदर बंटी आणि सीड पोचले होते. चूल पेटवली. भात चुलीवर चढला. चिकन साफ झाले आणि झमझणित फोडणी झाली. तोपर्यंत सर्वानी डुबवश्यावर पोंहायचा आनंद घेतला. जेवण तैयार झाले. आजच जेवण डुबवश्यावर झाले मग आजचा स्पेसिअल मेनू - डुबवसा स्पेसिअल चिकन रस्सा आणि भात, भाकरी आणि घावणे. सर्व कसे एकं मस्त. सर्वानी जवायचा आनंद घेतला आणि आम्ही पार्टीचा प्रवास चालू केला. घरी आल्यावर गंग्याच्या आईने म्हणजे माझ्या काकीने मस्त चहा केला. #ChickenParty #PartyTime #ChickenGravy #ChickenCurry #ChickenRassa व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : [email protected] Join this channel to get access to perks:    / @kokankaravinash   Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... S O C I A L S Facebook :   / kokankaravinash   Instagram :   / kokankaravinash   Youtube :    / kokankaravinash   #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Comments