У нас вы можете посмотреть бесплатно बाळाची काळजी कशी घ्यावी | बाळाचं अन्न, आईचं दूध, आणि बाळाची वाढ | Dr. Sachin Vahadane Ahmednagar или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
आपल्या बाळाची वाढ चांगली होणं ही अतिशय आवश्यक गोष्ट असते. बाळाचे feeding, खानपान, बाळासाठी गरजेचे व गरज नसलेले घटक, vaccines आणि या सर्वांसोबतच कोणत्या चुकीच्या समजुतींवर आळा घातला गेला पाहिजे, या सर्वांबद्दल जाणून घेऊया नगरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. सचिन वहाडणे यांच्याकडून. अहमदनगरमधील Star Kidz Hospital मध्ये डॉ. वहाडणे कार्यरत आहेत. 01:12 पहिल्या महिन्यात आपण बाळाची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे? 12:16 आपण लहान बाळांना कोणता आहार देणं योग्य आहे? कुठल्या गोष्टी avoid केल्या पाहिजेत? 20:43 लहान मुलांच्या खाण्याच्या बाबतीत कोणत्या myths आढळतात? 25:30 लहान मुलांना जी दुधात पावडर देतात त्या बद्दल काय सांगाल ? 26:50 Package food पेक्षा घरगुती अन्नामध्ये कोणकोणत्या प्रकारचा समावेश असावा? 29:00 काही अंधश्रद्धा आढळतात का ज्याचा बाळाला त्रास होऊ शकतो? 30:38 लहान मुलांना जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो. तो टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? 33:36 बऱ्याच लोकांच्या मनात Vaccine बद्दल काही शंका असतात. लोकं बाळाला vaccinate करत नाहीत. अँटी वॅक्सर्स ही movement आहे. हे किती घातक ठरू शकतं? 37:45 एन आय यू सी बद्दल काय माहिती द्याल? एन आय यू सी हे नेमकं काय असतं आणि त्याची गरज कोणत्या बाळांना पडते? 43:07 आजकाल आपण पाहतो की सात महिन्याचं, आठ महिन्याचं बाळ असेल, अगदी लहान वयातच त्याला हातात मोबाईल देतात, गाणे ऐकायला किंवा युट्युब वर व्हिडिओ पाहायला तर हे किती घातक असू शकतो आणि याबद्दल तुम्ही Parents ना काय Guidance द्याल? 52:23 अनेकदा नोकरीमुळे नुकतेच पालक झालेले couples दुसऱ्या शहरात असतात, कधी कधी guidance ला कोणी वडीलधारी व्यक्ती नसते. अशा वेळी गोंधळलेल्या पालकांसाठी काही guidebooks available आहेत का? 55:16 जर जन्मलेले मुल हे जर Special Child असेल तर आपण त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याला कसं ट्रीट करायला हवं? 57:32 आज एक नगरमधील नामांकित Pediatrician आणि Neonatologist म्हणून तुम्हाला असे कोणते महत्वाचे सल्ले वाटतात जे प्रत्येक parents ने ऐकायलाच हवे सोशल नगरचा हा पॉडकास्ट नक्की बघा. आणि आपल्या जवळच्या लोकांना, मित्रमंडळींना नक्की शेअर करा. #लहानमुलांच्यागोष्टी #pediatrician #ahilyanagar