Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб म्हसवडचा सिद्धनाथ काळभैरवनाथ कथा | History of Shri Siddhanath Temple, Mhaswad Maharashtra. в хорошем качестве

म्हसवडचा सिद्धनाथ काळभैरवनाथ कथा | History of Shri Siddhanath Temple, Mhaswad Maharashtra. 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



म्हसवडचा सिद्धनाथ काळभैरवनाथ कथा | History of Shri Siddhanath Temple, Mhaswad Maharashtra.

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्येम्हसवडचा सिद्धनाथ काळभैरवनाथ पौराणिक कथा पाहणार आहोत श्री क्षेत्र म्हसवड येथून आणलेली श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरींची माहिती दहिवडी शहर माण तालुक्यातील मुख्य ठिकाण शहर आहे.दहिवडी म्हणजेच माण.दहिवडी प्रमाणेच म्हसवड शहर ही प्राचीन शहर आहे.म्हसवड हे मध्ये महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे या मंदिराची तर एका वर्षाला माणगंगा नदी काठी मोठी यात्रा असते या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात सिद्धनाथ यात्रेचे आकर्षण म्हणजे सिद्धनाथ रथ श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या, विविध राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी आहेत. म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखोभाविकांचे कुलदैवत म्हणून वंशपरंपरेने चालत आलेले आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री सिद्धनाथाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. माण तालुक्यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड येथे श्री सिद्धनाथांचे इ. स. 10 व्या शतकातील हेमाडपंथी भव्य दगडी मंदिर आहे. मंदिरातील भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंड शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी हे स्थान मानले जाते. श्री सिद्धनाथ यांना भैरवनाथ, सिद्धेश्वर, काळभैरव, महाकाळ, शिदोबा आदी नावानेही संबोधले जाते. काळभैरवांची मूळ कथा श्रीधरस्वामींच्या काशीखंड या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली, श्री सिद्धनाथ महाराज व आई जोगेश्वरी च्या नावानं चांगभलं mhaswad shiddhanath temple, shiddhanath temple mhaswad, mhaswad temple, shiddhanath temple siddhanath mandir, siddhanath mandir mhaswad, kuldaivat siddhannath, #mhaswad #siddhanath #kalbhairav #siddheshwar #marathimotivationandhistory LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद, जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Comments