Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб TAKARA KARAOKE SPEAKAR T-1112 в хорошем качестве

TAKARA KARAOKE SPEAKAR T-1112 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



TAKARA KARAOKE SPEAKAR T-1112

टकारा स्पीकर्स प्रसिद्ध आहे ते त्याच्या साऊंड क्वालिटी मुळे, आणि आजचा आपला व्हिडिओ याच प्रकारात स्पीकर बद्दलच आहे, आजच्या व्हिडिओमधील टकारा स्पीकर हा 12 इंच साइज मध्ये आहे, मॉडेल नंबर आहे T-1112, या केरो के स्पीकर ला दोन माईक येतात, जे यु एच एफ माईक म्हणून ओळखले जातात, आणि हे UHF माईक लॉन्ग डिस्टन्स आणि चांगल्या कनेक्टिव्हिटी साठी प्रसिद्ध आहेत, शिवाय याला ट्रॉली टाईप हँडल आणि व्हील असल्याने कुठेही कॅरी करायला सोपा आहे, या स्पीकर ला दोन वायरलेस माईक आणि एक एक्स्ट्रा माइक जोडण्याची सुविधा आहे, इनबिल्ड बॅटरी असल्याने चार तास बॅटरी बॅकअप देखील मिळतो, त्याला आपण आयपॅड आयफोन अँड्रॉइड फोन टॅबलेट सीडी प्लेयर, टीव्ही अशी उपकरणे जोडू शकतो, म्हणजे आपण होम थिएटर म्हणून पण वापर करता येतो आणि कराओके स्पीकर म्हणून पण याचा वापर करता येतो, हे वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध आहेत आणि ज्याची किंमत त्या साईज नुसार बदलत जाते, या स्पीकर चा डेमो आर के इलेक्ट्रॉनिक्स मालवण येथे उपलब्ध आहे, शिवाय याच्यावर फायनान्सची देखील सुविधा आहे, पेन ड्राईव्ह बरोबर याला एसडी काढणे देखील गाणी ऐकता येतात, आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा, आणि असे नवनवीन रियल प्रॉडक्ट व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करत आहोत, हा प्रयत्न कसा आहे हे देखील आम्हाला कमेंट मध्ये सांगा, आमचा पत्ता आर के इलेक्ट्रॉनिक्स मालवण नागेश्वर पार्क बिल्डिंग, शॉप नंबर 11 सका पाटील कॉलेज रोड बांगी वाडा मालवण 9422967944 9860056466 0421248776 आमच्या ऑफरचा ग्रुप साठी या लिंक ने जॉईन व्हा https://chat.whatsapp.com/EIZBrkTViFL...

Comments