Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र रक्षा पूजली जाते चार कुटुंबात | शिवसमाधी जीर्णोद्धार в хорошем качестве

छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र रक्षा पूजली जाते चार कुटुंबात | शिवसमाधी जीर्णोद्धार 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र रक्षा पूजली जाते चार कुटुंबात | शिवसमाधी जीर्णोद्धार

शिवरायांची पवित्र रक्षा आहे कुठे ? १० मे १८१८ रोजी इंग्रजांनी रायगड ताब्यात घेतला. गडाची लूट करुन इंग्रजांनी गड वन खात्याच्या ताब्यात दिला. काही कालावधीत रायगड दुर्लक्षित झाला. झाडाझुडपांनी वेढलेल्या रायगडावर शिवरायांची समाधीही विस्मरणात गेली. इ. स. १८६९ मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन झुडपांनी वेढलेल्या गडावर शिवरायांची समाधी शोधली आणि फुले वाहून पूजा केली. याचवर्षी त्यांनी कुळवाडीभूषण हा प्रदीर्घ पोवाडा लिहिला. या पोवाड्याच्या प्रेरणेतून मुंबई येथील मराठा ऐक्येच्छू मंडळाने १८८५ पासून शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. इंग्रज अधिकाऱ्यांनी १८८६ मध्ये सर्वप्रथम शिवरायांच्या समाधाची डागडुजी केली. त्यानंतर १९०६ मध्ये पुन्हा एकदा शिवसमाधाची दुरुस्ती करण्यात आली. १९१२ मध्ये लाँघर्स्ट यांच्या प्रयत्नामुळे तिसऱ्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला. लोकमान्य टिळक यांनी १८९६ मध्ये रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा केला. त्यासाठी शिवाजी फंड समिती स्थापन केली. पण, त्यांच्याकडून शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होऊ शकले नाही. इंग्रजांनी १९२६ मध्ये शिवसमाधीचा जीर्णोद्धार सुरू केला. तेव्हा अष्टकोनी समाधीत पवित्र रक्षा असलेल्या दगडी पेट्या सापडल्या होत्या. बांधकाम करणारे तात्यासाहेब सुळे यांनी त्या पुन्हा व्यवस्थित ठेवल्याचे पुरावे आहेत. सुळे यांनी उपस्थित असलेल्या काही लोकांनी शिवरायांची पवित्र स्मृती म्हणून थोडी रक्षा स्वत:कडे घेतली होती. सध्या चार कुटुंबात ही रक्षा पूजली जाते. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी उलगडलेला हा शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा इतिहास. #Historyinpoint #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवसमाधी #रायगडकिल्ला #Shivajimaharaj #Shivsamadhi #महाराष्ट्रदर्शन #मराठासाम्राज्य #इंद्रजित सावंत #Historyresearch All the photos used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them Copyright Disclaimer under section 107 of the copyright act of 1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.

Comments