Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



#खुसखुशीत

करंजी दिवाळीच्या फराळात सर्वात मनाची असते ती करंजी पोटात गोडवा आणि ओठावर नक्षी असा काहीसं वर्णन केलं जात करंजीचं पूर्वीच्या काळी तर सुगरणीची पारखच केली जायची ती तिच्या करंजीहून जिच्या फराळातील कारंजी पडदे दारं नक्षीदार आणि फक्त ओठाने खावी अशी असायची तिलाच सुगरणीचे मानाचं स्थान प्राप्त व्ह्यायच आज बनवूया हीच दिवाळीची मनाची करंजी करंजी बनवण्यासाठी आप्ल्यालाल लागेल करंजीचे सारण १ कप मैदा, १ कप साजूक तूप अर्धा कप कॉर्नफ्लोअर चिमूटभर मीठ आणि तळणीसाठी तूप किंवा तेल कारंजी साठी लागणार सारण कसे बनवावे ते आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंय आता पाहूया करंजीचे वरील आवरण कसं बनवावे सर्फव प्रथम मैदा चाळून घ्या मग त्यात चिमूट भर मीठ घाला आता फोडणी पात्रात तूप तापवा तूप चांगला तापलं कि तुपाचा मोहन मैद्यामध्ये मिसळा आणि थोडा थोडं दूध वापरून हे पीठ मळून घ्या कारंजी चे पीठ घट्टसर असावे आता एका सुती कापडाखाली हे पीठ २० मिनिटासाठी झाकून ठेवून द्या या दरम्यान एका प्लेट मध्ये कॉर्फ्लॉवर घ्या व त्यात तूप घालून फेसून घ्या हा तयार झाला आपला साठा १५ ते २० मिनिटांनी पिठाचे चार भाग करा व त्याच्या ४ मोठ्या पोळ्या लाटून घ्या यानंतर एका पोळीवर साथ लावून घ्या व त्यावर दुसरी पोळी ठेवा मग त्यावर तूप लावा व पुन्हा साठा लावून पसरावा अशा प्रकारे प्रत्येक पोळीला तूप व साठ्याचे ठार लावा आता याची सुरळी करा व याचे बारीक बारीक उंडे करून घ्या असे केल्याने करंजीला छान पडदे पडतील आता एक उंडा घेऊन त्याची पातळ पुरी लता व त्यात सारण भर किनाऱ्याला पाणी लावा व कारंजी बंद करा व सर्वात शेवटी कापणी ने कारंजी कापून घ्या तयार करंजी एका हलक्या ओल्या सुटी कपड्या खाली झाकून ठेवा नाहीतर हवेने करंज्या उकलतात आता जाड बुडाच्या कढईत तेल तापवा व माध्यम तापलेल्या तेलात एक एक कारंजी हळुवार सोडा व छान सोनेरी रंगावर तळून घ्या तयार झाल्या दिवाळीच्या फराळातील मानाचं पान ठरणार्या करंज्या https://www.facebook.com/beingmarathi...   / being_marathi_recipes     / beeingfilmy   https://plus.google.com/b/10260456180... https://www.linkedin.com/home?trk=nav...   / pins   https://www.tumblr.com/blog/beeingfilmy Karanji is a traditional maharashtrian sweet made during the festive occasion of diwali. Non-maharashtrians call it fried dumplings stuffed with a sweet mixture of dry coconut and sugar. Karanji is also known as gujiya. Karanjis can be stored for weeks. Here is the authentic way of preparing Karanji Sugar Free Karanji Recipe    • शुगर फ्री कारंजी | SUGAR FREE KARANJI...   Pohe Chivda Recipe    • कुपोकुचि/ कुरकुरीत  पोहयांचा कुरकुरीत...   Naralachi Vadi Recipe    • ओल्या नारळाच्या वड्या | नारळाची बर्फी...  

Comments