У нас вы можете посмотреть бесплатно तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा करू शकतो ? कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का ? आम्ही पंडित मेलो की काय ? धर्मपीठा समोर आरोपी म्हणून उभे असलेल्या तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो. त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात. नुकतच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन्य चोखु लागतं तेव्हा त्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी त्याचं निरागसपणे मी माझी काव्य लिहितो. ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड, कर्मठपणा, भोंदूगिरी, अस्पृश्यता, शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल त्यांच्या जिवंतपणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आवाज उठवला, लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगातून सांगितलं त्याचं तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्याने होताना दिसतोय.. तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला, नेमकं काय सत्यय, सगळं तत्कालीन परिस्थिती नीट समजावून घेऊयात... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : / %e0%a4%b5%e0. . instagram link : / vishayachbh. . COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #santtukaram #santtukarammaharaj #santtukaramdeath #santtukarammoviesongs #tukaram #santtukarammovie #santtukarammahiti #santtukaramabhang #santtukaramkikahani #santtukaramfullmovie #santtukarammaharajstatus #santtukarammaharajfullmovie #dehusanttukaram #tukarammaharaj #sainttukaram #santtukaramhindi #santtukaramsongs #santtukaramaarti #gaurisanttukaram #santtukaramgatha #santtukaramstory #santtukarambiopic #संततुकाराम #संततुकाराममहाराज #तुकारामबीज #संततुकारामगाथा #संततुकारामनिबंध #संततुकारामबीज२०२३ #संततुकाराममहाराजबीज #संततुकारामबीजस्पेशल #संततुकाराममहाराजआरती #संततुकाराममराठीनिबंध #संततुकाराममहाराजअभंग #संततुकाराममहाराजगाथा #संततुकाराममाहितीमराठी #संततुकारामसंपूर्णचरित्र #संततुकाराममहाराजांचीआरती #संततुकाराममहाराजबीजविशेस #संततुकाराममहाराजअभंगवअर्थ