Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Pavanraje Nimbalkar Vs Padmasinh Patil यांच्यात वैर का झालं,निंबाळकर विरूद्ध पाटील घराण्याचा इतिहास в хорошем качестве

Pavanraje Nimbalkar Vs Padmasinh Patil यांच्यात वैर का झालं,निंबाळकर विरूद्ध पाटील घराण्याचा इतिहास 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Pavanraje Nimbalkar Vs Padmasinh Patil यांच्यात वैर का झालं,निंबाळकर विरूद्ध पाटील घराण्याचा इतिहास

#BolBhidu #OmrajeNimbalakrVsRanaJagjitsinh #PavanrajeNimbalkar उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पिकविम्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या एका बाजूला भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बसले होते तर दूसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतना राणा जगजितसिंह यांनी ओम राजेनिंबाळकरांचा उल्लेख बाळ असा केला. यावरून वातावरण पेटलं. या व्हिडीओमुळं एक गोष्ट झाली. पाटील आणि निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा शेवट कधीच होणार नाही हे संपूर्ण राज्याला समजल, आणि पुन्हा एकदा इतिहास सांगण्याची वेळ आली… पाहू हा संपुर्ण इतिहास Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/

Comments