Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб नाणेघाट व्हाया माळशेज घाट I Naneghat Via Malshej Ghat I в хорошем качестве

नाणेघाट व्हाया माळशेज घाट I Naneghat Via Malshej Ghat I 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



नाणेघाट व्हाया माळशेज घाट I Naneghat Via Malshej Ghat I

नाणेघाट व्हाया माळशेज घाट : ही एक अद्भुत आणि अविस्मरणीय सफर आहे जी तुम्हीही सर्वांनी नक्की करा.पावसाळ्यातील ही माळशेज आणि नाणेघाटाची निसर्गरम्य सफर तुम्हाला रिचार्ज करेल.. फ्रेश करेल. नाणेघाट का ईसवीसन पूर्व कालीन कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा सातवाहनकालीन अतिशय प्राचीन व्यापारी मार्ग आहे. तो पाहणं आणि तिथल्या सगळ्या वातावरणाची अनुभूती घेणं अतिशय आनंददायी आहे. मुंबईहून माळशेज घाटातून पुढे तुम्ही गणेश खिंडीमार्गे जुन्नरला जाऊन तिथून आपटाळे मार्गे नाणेघाटात पोहचू शकता. Mail : [email protected] #malshejghat #naneghat #Abhivyakti #ravindrapokharkar #अभिव्यक्ती #जुन्नर #malshej #माळशेज #माळशेजघाट

Comments