Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Blood pressure । उच्च रक्तदाब । Cure For Sure в хорошем качестве

Blood pressure । उच्च रक्तदाब । Cure For Sure 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Blood pressure । उच्च रक्तदाब । Cure For Sure

#cureforsure #rajkarnemediawaves #bloodpressure #healthtalk Blood Pressure उच्च रक्तदाब म्हटल्यावर आपल्यापैकी अनेक जण याचा गंभीरतेने विचार करत नाही. उच्च रक्तदाबामुळे नंतर गुंतागुंत होवून होणाऱ्या आजारांची यादी मात्र जर आपण पाहिली तर हे Blood Pressure म्हणजे उच्च रक्तदाब आपण किती गंभीरतेने घेण्याची गरज आहे हे लक्षात येते. उच्च रक्तदाब या विषयावर आपल्या शंकांचे निरसन करून घेण्यासाठी आज आपण क्युअर फॉर शुअरच्या स्टुडिओमध्ये खास आमंत्रित केले आहे, डॉ. शीतल साने यांना. उच्च रक्तदाब म्हणजे नक्की काय, याची प्राथमिक लक्षणे कशी ओळखावी आणि त्याकडे लक्ष देणे का गरजेचे आहे यासह अनेक महत्त्वाच्या बाबींवर डॉक्टरांनी चर्चा केली आहे. तेव्हा हा एपिसोड नक्की पाहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मंडळीसोबत शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवू शकता. Blood Pressure is commonly known as Silent disease. We neglect blood pressure related symptoms at start. But they may be responsible for some more serious illness in future like heart attack or paralysis. To know everything about Blood Pressure, it's symptoms and importance of it's treatment, we at Cure for Sure have invited today Dr. Sheetal Sane. Doctor has guided us in detail about blood pressure. So don't miss the video. Please share this informative video with your friends and relatives. Also, don't forget to subscribe to our channel for more such videos.

Comments