Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai в хорошем качестве

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai 3 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai

सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत. विशेष आभार: अनिल दादा, धोबितलाव - आगाशी ९८२२४ ४०५३९ चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक   / sunildmellovideos   इन्स्टाग्राम   / sunil_d_mello   पारंपरिक व्यवसाय    • Traditional trades पारंपरिक व्यवसाय   वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच    • Vasai Farming वसईची शेती   व्हॉट्सॲप चॅनल लिंक https://whatsapp.com/channel/0029VaBg... #betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Comments