Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб 🌺गणेशोत्सव - २०२४🌺🗓️ दिवस -५ वा गणपतीची आरती करून उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या в хорошем качестве

🌺गणेशोत्सव - २०२४🌺🗓️ दिवस -५ वा गणपतीची आरती करून उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या 12 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



🌺गणेशोत्सव - २०२४🌺🗓️ दिवस -५ वा गणपतीची आरती करून उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या

🌺 गणेशोत्सव - २०२४ 🌺 🗓️ दिवस - ५ वा गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवसाच्या निमित्ताने , प्रभागातील क्रांती मित्र मंडळ , प्लॅनेट मिलिनिअम रहिवासी सोसायटी गणेशोत्सव मंडळ , साई पर्ल गणेशोत्सव मंडळ , यशोदेवी अव्हेन्यू गणेशोत्सव मंडळ , धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ , मुंजोबा चौक मित्र मंडळ , महाराजा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळ , साई मित्र मंडळ या मंडळांच्या गणपतीची आरती करून , उपस्थित त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. यांच्यासह , प्रभागातील घरोघरी जात , गौराईचे दर्शन घेतले आणि विविध हळदी कुंकू समारंभात उपस्थित होते. #उन्न'ती_चा_गणपती_महोत्सव #ती_चा_गणपती #इच्छा_दान_मूर्ती' #ganpatibappamorya #unnatisocialfoundation #kundataisanjaybhise #pimplesaudagar

Comments