Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб देखाव्यासोबतच Chhota Rajan चा गणपती म्हणून मुंबईतल्या Sahyadri Krida मंडळाची आजही चर्चा होते в хорошем качестве

देखाव्यासोबतच Chhota Rajan चा गणपती म्हणून मुंबईतल्या Sahyadri Krida मंडळाची आजही चर्चा होते 3 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



देखाव्यासोबतच Chhota Rajan चा गणपती म्हणून मुंबईतल्या Sahyadri Krida मंडळाची आजही चर्चा होते

#BolBhidu #ChotaRajan #SahyadriKridaMandal मुंबईतल्या गणपतींच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी झालेली गर्दी, व्हीआयपी दर्शनाची सुविधा, पुण्यात मंडळांनी उभारलेले देखावे आणि ते बघण्यासाठी जमलेली अफाट गर्दी, याची चर्चा तुम्ही ऐकली असेल, ही गर्दी बातम्यांमध्ये पाहिली असेल किंवा या गर्दीचा भागही झाला असाल. पण याच बातम्यांमध्ये आणि चर्चांमध्ये आणखी एक मंडळ होतं, या मंडळाच्या देखाव्याची चर्चा झाली, या मंडळाला सेलिब्रेटींनी भेटी दिल्या आणि या मंडळासाठी या गोष्टी नव्या नव्हत्या, अगदी ८०-९० च्या दशकापासूनची ही परंपरा आणि देखाव्यांमुळं ओळखलं जाणं या मंडळाचा इतिहास. टिळकनगरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाची चर्चा जशी देखाव्यांमुळं होते, तशीच मंडळाशी अनेकदा जोडल्या गेलेल्या एका नावामुळंही ते नाव म्हणजे... छोटा राजन. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments