Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sadhvi Pragya on Hindu terrorism I साध्वी प्रज्ञा :हिंदू दहशतवाद काँग्रेसचं खूळ (BBC) в хорошем качестве

Sadhvi Pragya on Hindu terrorism I साध्वी प्रज्ञा :हिंदू दहशतवाद काँग्रेसचं खूळ (BBC) 5 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sadhvi Pragya on Hindu terrorism I साध्वी प्रज्ञा :हिंदू दहशतवाद काँग्रेसचं खूळ (BBC)

साध्वी प्रज्ञा सिंह मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यातल्या आहेत. त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, पण याआधीही त्यांनी भाजपसाठी प्रचार केला होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत प्रज्ञा सिंह म्हणाल्या की ‘मी काहीही कुकर्म केलेलं नाही. मालेगाव बाँबस्फोट प्रकरण एक असं भूत आहे, जे माझी पाठ कधी सोडणार नाही. हिंदू दहशतवाद अशी काहीही गोष्ट नाही. हे खूळ काँग्रेसच्याच नेत्यांच्या डोक्यातून निघालं आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुस्लिमांबद्दल बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह म्हणतात की ते याच भूमीतले लोक आहेत, ज्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर केलं होतं. नेमक्या कोण आहेत साध्वी प्रज्ञा सिंह? जाणून घेण्यासाठी पाहा अनघा पाठक यांचा हा व्हीडिओ. एडिंटिंग – आशिष कुमार . . . _ अधिक माहितीसाठी : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments