У нас вы можете посмотреть бесплатно Sameer Gaikwad Suicide : Tik Tok Star समीर गायकवाडची Pune मध्ये आत्महत्या | Mumbai Tak или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics हजारो फॉलोवर्स असलेला पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी आत्महत्या केलीये. राहत्या घरी गळफास घेत समीरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडालीये. समीरच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. समीरचा भाऊ प्रफुल्लने या घटनेची माहिती लोणीकंद पोलीसानां दिली. समीरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांने त्याला तातडीने रुग्णालयामध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान समीरच्या खोलीत किंवा खिशात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसल्याची माहिती आहे. --------- इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak