У нас вы можете посмотреть бесплатно बारा मोटेची विहीर ! शिवकालीन स्थापत्यकलेचा आविष्कार Bara mota chi vihir मराठी व्लॉग или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
नमस्कार मंडळी, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली. त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर या ठिकठिकाणी अन्य प्रकारची दर्जेदार बांधकामे झाली होती. त्यातीलच एक उत्तम नमुन म्हणजे लिंब (जि. सातारा) येथील "बारा मोटेची विहीर". ज्यांना ऐतिहासिक बांधकामे पाहण्याचा आणि त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे त्यांनी तर ही विहीर पाहिलीच पाहिजे... ही विहीर संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहु महाराज (पाहिले शाहु महाराज) यांनी केले. या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात सुमारे 300 झाडाच्या 'अमराई' च्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली. हि विहीर म्हणजे एखादा राजवाडा असल्याचाच भास आपल्याला होतो. चला तर मग हि विहीर आज आपण पाहूया. आणि आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा. तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता. @kpmarathivlog धन्यवाद किशोर पवार #baramotachivihir #kpmarathivlogs #marathivlog